Home » Jobs & Education » Marathi Numbers » [ PDF ] 1 ते 100 मराठी अक्षरी | 1 To 100 In Marathi | Marathi Numbers 1 To 100 | Marathi Numbers In Words

[ PDF ] 1 ते 100 मराठी अक्षरी | 1 To 100 In Marathi | Marathi Numbers 1 To 100 | Marathi Numbers In Words

1 ते 100 मराठी अक्षरी pdf, १ ते १०० मराठी अंक अक्षरी, 1 ते 100 मराठी अक्षरी, मराठी गिनती १ तो १००, एक ते शंभर अंक अक्षरी, 1 ते 50 अंक अक्षरी मराठी (1 to 100 in Marathi, Marathi numbers 1 to 100, Marathi numbers in words, Marathi number names 1 to 100, 1 to 100 spelling in marathi, Marathi number names 1 to 50, Marathi number names, 1 to 100 marathi, Marathi ginti, Number names in marathi, Marathi numbers in words 1 to 100, 51 to 100 number names in marathi, Marathi ginti 1 to 100, 1 to 100 spelling in marathi)

1 to 100 Marathi Numbers In Words म्हणजे 1 ते 100 संख्यांची नावे शब्दाच्या स्वरूपात 1 ते 100 पर्यंतची संख्या दर्शवतात. 1 ते 100 मराठी अक्षरी क्रमांकाच्या नावांची काही उदाहरणे म्हणजे 14 – चौदा, 23 – तेहवीस, 41 – एकेचाळीस असे लिहिण्यात येते आणि अशीच काही उदाहरणेतुम्हाला पुढे बघायला मिळेल.

या लेखात, मी तुम्हाला 1 ते 100 मराठी अक्षरी संख्या, 1 ते 100 इंग्रजी अंक, 1 ते 100 मराठी अंक, 1 ते 100 रोमन अंक उपलब्ध करून देत आहे. त्याचबरोबर तुम्ही Marathi Numbers 1 to 100 In Words Pdf Download सुध्दा करू शकता.

1 to 100 Numbers In Marathi Chart

1 ते 100 Spelling मुलांना Learn करण्यासाठी छापण्यायोग्य 1 to 100 Numbers In Marathi Chart प्रदान केला आहे. या चार्ट चा वापर तुम्ही मुलांना झटपट शिकण्यासाठी त्यांच्या सभोवतालच्या गोष्टींमध्ये करू शकता.

chart marathi number names 1 to 100 in words

1 to 100 Numbers In Marathi Chart Download करण्यासाठी Download 1 to 100 Numbers In Marathi Chart बटण वर क्लिक करा.

Marathi Numbers In Words 1 to 100 | 1 ते 100 मराठी अक्षरी

1 ते 100 मराठी अक्षरी शब्दांमधील संख्या मुलांना 1 ते 100 मधील कोणतीही संख्या तिचे संख्यात्मक स्वरूप लक्षात घेऊन शब्दांमध्ये कशी लिहायची हे शिकण्यास मदत करू शकतात. 1 ते 100 क्रमांकांची नावे खालील तक्त्यामध्ये सूचीबद्ध केली आहेत.

1 ते 100 इंग्रजी अंक 1 ते 100 मराठी अंक1 ते 100 इंग्रजी अंक शब्दात1 ते 100 मराठी अक्षरी
1Oneएक
2Twoदोन
3Threeतीन
4Fourचार
5Fiveपाच
6Sixसहा
7Sevenसात
8Eightआठ
9Nineनऊ
10१०Tenदहा
11११Elevenअकरा
12१२Twelveबारा
13१३Thirteenतेरा
14१४Fourteenचौदा
15१५Fifteenपंधरा
16१६Sixteenसोळा
17१७Seventeenसतरा
18१८Eighteenअठरा
19१९Nineteenएकोणावीस
20२०Twentyवीस
21२१Twenty-oneएकवीस
22२२Twenty-twoबावीस
23२३Twenty-threeतेवीस
24२४Twenty-fourचोवीस
25२५Twenty-fiveपंचवीस
26२६Twenty-sixसव्वीस
27२७Twenty-sevenसत्तावीस
28२८Twenty-eightअठ्ठावीस
29२९Twenty-nineएकोणतीस
30३०Thirtyतीस
31३१Thirty-oneएकतीस
32३२Thirty-twoबत्तीस
33३३Thirty-threeतेहत्तीस
34३४Thirty-fourचौतीस
35३५Thirty-fiveपस्तीस
36३६Thirty-sixछत्तीस
37३७Thirty-sevenसदतीस
38३८Thirty-eightअडतीस
39३९Thirty-nineएकोणचाळीस
40४०Fortyचाळीस
41४१Forty-oneएकेचाळीस
42४२Forty-twoबेचाळीस
43४३Forty-threeत्रेचाळीस
44४४Forty-fourचौरेंचाळीस
45४५Forty-fiveपंचेचाळीस
46४६Forty-sixशेहचाळीस
47४७Forty-sevenसत्तेचाळीस
48४८Forty-eightअठ्ठेचाळीस
49४९Forty-nineएकोणपन्नास
50५०Fiftyपन्नास
51५१Fifty-oneएक्कावन्न
52५२Fifty-twoबावन्न
53५३Fifty-threeत्रेहपन्न
54५४Fifty-fourचोपन्न
55५५Fifty-fiveपंचावन्न
56५६Fifty-six छप्पन्न
57५७Fifty-sevenसत्तावन्न
58५८Fifty -eightअठ्ठावन्न
59५९Fifty -nineएकोणसाठ
60६०Sixty साठ
61६१Sixty-oneएकसष्ठ
62६२Sixty-twoबासष्ठ
63६३Sixty-threeत्रेसष्ट
64६४Sixty-fourचौसष्ठ
65६५Sixty-fiveपासष्ट
66६६Sixty-sixसहासष्ठ
67६७Sixty-sevenसदुसष्ट
68६८Sixty-eightअडुसष्ठ
69६९Sixty-nineएकोणसत्तर
70७०Seventyसत्तर
71७१Seventy-oneएक्कात्तर
72७२Seventy-twoबाहत्तर
73७३Seventy-threeत्रेहत्तर
74७४Seventy-fourचौऱ्याहत्तर
75७५Seventy-fiveपंच्याहत्तर
76७६Seventy-sixशाहत्तर
77७७Seventy-sevenसत्याहत्तर
78७८Seventy-eightअठ्याहत्तर
79७९Seventy-nineएकोणऐंशी
80८०Eightyऐंशी
81८१Eighty-oneएक्याऐंशी
82८२Eighty-twoब्याऐंशी
83८३Eighty-threeत्र्याऐंशी
84८४Eighty-fourचौऱ्याऐंशी
85८५Eighty-fiveपंच्याऐंशी
86८६Eighty-sixछ्याऐंशी
87८७Eighty-sevenसत्याऐंशी
88८८Eighty-eightअठ्ठ्याऐंशी
89८९Eighty-nineएकोणनव्वद
90९०Ninetyनव्वद
91९१Ninety-oneएक्याण्णव
92९२Ninety-twoब्याण्णव
93९३Ninety-threeत्र्याण्णव
94९४Ninety-fourचौऱ्याण्णव
95९५Ninety-fiveपंच्याण्णव
96९६Ninety-sixछयाण्णव
97९७Ninety-sevenसत्त्याण्णव
98९८Ninety-eight अठ्याण्णव
99९९Ninety-nineनव्याण्णव
100१००One Hundredशंभर
Marathi Numbers 1 to 100

एक ते शंभर रोमन अंक

रोमन अंक एक ते शंभर हे 1 ते 100 मधील संख्यांची सूची आहे जी त्यांच्या संबंधित रोमन अंक अनुवादामध्ये दर्शविली जाते. रोमन अंक 1 ते 100 विद्यार्थ्यांना रोमन अंकांचे भाषांतर सहजतेने शिकण्यास मदत करेल. एक ते शंभर रोमन अंक खालील तक्त्यामध्ये सूचीबद्ध केली आहेत.

1 ते 100 मराठी अंक1 ते 100 रोमन अंक
I
II
III
IV
V
VI
VII
VIII
IX
१०X
११XI
१२XII
१३XIII
१४XIV
१५XV
१६XVI
१७XVII
१८XVIII
१९XIX
२०XX
२१XXI
२२XXII
२३XXIII
२४XXIV
२५XXV
२६XXVI
२७XXVII
२८XXVIII
२९XXIX
३०XXX
३१XXXI
३२XXXII
३३XXXIII
३४XXXIV
३५XXXV
३६XXXVI
३७XXXVII
३८XXXVIII
३९XXXIX
४०XL
४१XLI
४२XLII
४३XLIII
४४XLIV
४५XLV
४६XLVI
४७XLVII
४८XLVIII
४९XLIX
५०L
५१LI
५२LII
५३LIII
५४LIV
५५LV
५६LVI
५७LVII
५८LVIII
५९LIX
६०LX
६१LXI
६२LXII
६३LXIII
६४LXIV
६५LXV
६६LXVI
६७LXVII
६८LXVIII
६९LXIX
७०LXX
७१LXXI
७२LXXII
७३LXXIII
७४LXXIV
७५LXXV
७६LXXVI
७७LXXVII
७८LXXVIII
७९LXXIX
८०LXXX
८१LXXXI
८२LXXXII
८३LXXXIII
८४LXXXIV
८५LXXXV
८६LXXXVI
८७LXXXVII
८८LXXXVIII
८९LXXXIX
९०XC
९१XCI
९२XCII
९३XCIII
९४XCIV
९५XCV
९६XCVI
९७XCVII
९८XCVIII
९९XCIX
१००C
एक ते शंभर रोमन अंक

Marathi Numbers 1 To 100 In Words PDF Download

आम्ही वरील माहितीसह एक डाउनलोड करण्यायोग्य Marathi Numbers 1 To 100 In Words PDF प्रदान केले आहे. संख्या प्रणाली अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी विद्यार्थी Marathi Numbers 1 to 100 या क्रमांकाच्या नावांचा सराव करू शकतात.

Marathi Numbers 1 To 100 In Words PDF Download करण्यासाठी Download arathi numbers in words pdf या बटण क्लिक करा.

आशा आहे की आम्ही दिलेल्या 1 ते 100 मराठी अक्षरी माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या 1 to 100 Marathi Numbers In Words माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *