Home » Jobs & Education » Marathi Alphabet » चौदाखडी मराठी मध्ये | 14 Khadi In Marathi | चौदाखडी मुळाक्षरे

चौदाखडी मराठी मध्ये | 14 Khadi In Marathi | चौदाखडी मुळाक्षरे

या लेखात मी आपल्याला चौदाखडी मराठी मध्ये (14 Khadi In Marathi) या विषयावर संपूर्ण माहिती उपलब्ध करून देत आहे.

Contents hide
1. चौदाखडी मराठी मध्ये | 14 Khadi In Marathi | चौदाखडी मुळाक्षरे
1.3. मराठीतील संपुर्ण चौदाखडी :

चौदाखडी मराठी मध्ये | 14 Khadi In Marathi | चौदाखडी मुळाक्षरे

महाराष्ट विद्या प्राधिकरण मंडळाने इयत्ता पहिलीपासुनच्या शिकवल्या जात असलेल्या वर्णमालेच्या अभ्यासक्रमामध्ये काही आमुलाग्र बदल बदल घडवून आणले आहेत. ज्यामुळे आता मराठीतील बाराखडी बारा अक्षरांची राहिलेली नसुन ती आत्ता चौदा अक्षरांची झालेली आहे. कारण त्यात दोन अक्षरे अजुन समाविष्ट करण्याचा निर्णय महाराष्ट विद्या प्राधिकरण मंडळाने घेतला आहे. म्हणजेच बाराखडीचे रुपांतर चौदाखडीत झालेले आपणास दिसुन येते. आणि आजच्या लेखातुन आपण ह्याच चौदाखडीविषयी सविस्तर माहीती जाणुन घेणार आहोत.

चौदाखडी म्हणजे काय?

आपण बाराखडीला बाराखडी असे ह्यासाठी संबोधित असतो की कारण त्यात अ,आ,इ,ई,उ,ऊ,ए,ऐ,ओ,औ,अं,अः बारा स्वर असलेले आपणास दिसुन येते. पण आता मराठीत बाराखडीमध्ये अँ आँ हे अजुन दोन स्वर समाविष्ट केले जाणार आहेत. त्यामुळे ह्यातील एकुण स्वरांची संख्या ही चौदा होणार आहे. म्हणुन बाराखडीत आता बारा स्वरांच्या जागी चौदा स्वर आल्यामुळे बाराखडीला चौदाखडीचे रूप प्राप्त झाले आहे.म्हणुणच आपली जुनी बाराखडी आता चौदाखडी म्हणुन ओळखली जाणार आहे.

चौदाखडी (१४ मध्ये एकुण किती आणि कोणकोणते मुळाक्षरे समाविष्ट होतात?

मराठीतील चौदा खडी मधील एकुण मुळाक्षरे पुढीलप्रमाणे आहेत :

अँआँअं अः

मराठीतील नवीन चौदाखडीचे स्वरुप कसे आहे?

मराठीतील बाराखडीचे रूपांतर आता चौदाखडीत करण्यात आले आहे. कारण आता मराठीत बारा स्वर राहिलेले नसुन त्यात अजुन दोन स्वर समाविष्ट करून त्याचे चौदामध्ये रुपांतरण करण्यात आले आहे.म्हणुन बाराखडीच्या स्वरमालेच्या स्वरुपात थोडा बदल देखील झालेला आपणास दिसुन येतो.आणि तो बदल काय करण्यात आला आहे हेच आपण आज जाणुन घेणार आहोत.

चौदाखडीचे स्वरुप :

  • चौदाखडीमध्ये अ आणि औ च्या बाराखडीत थोडा बदल करण्यात आला असुन तिथे दोन नवीन स्वर अँ आँ यांचा समावेश करण्यात आला आहे.
  • सध्याच्या नवीन क्रमानुसार आता ओ ह्या स्वरानंतर आँ हा स्वर आपणास पाहायला मिळणार आहे.
  • त्यानंतर मग औ हा स्वर आपणास पाहायला मिळणार आहे.
  • ए ह्या स्वराच्या नंतर एँ ह्या नवीन स्वराचा क्रम आता येणार आहे.मग त्यानंतर ऐ हा स्वर येईल.

बाराखडीची चौदाखडी का करण्यात आली?

बाराखडीचे आज आपणास चौदाखडीमध्ये  महाराष्ट विद्या प्राधिकरण विभागाने रूपांतर केलेले दिसुन येते आहे.आणि हे बदल करण्यामागचे देखील काही कारणे आहेत जी आपण जाणुन घेणे खुप गरजेचे आहे.

बाराखडीची चौदाखडी करण्याची कारणे :

लहान मुलांना अवघड शब्द सोपे जाणे : 

पहिली ते पाचवीपर्यतच्या मुलांच्या शालेय निरीक्षणातुन असे निदर्शनास आले आहे की बहुतेक लहान मुलांना जे पहिली ते चौथी ह्या वर्गात शिकत आहे त्यांना काही अक्षरांची ओळख पटत नाही ज्यामुळे त्यांना ती वाचता येत नाहीये.म्हणुनच ह्या समस्येचे निवारण करण्यासाठी मुलभुत वाचन क्षमता विकास हा उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले ज्याचे मुळ उददिष्ट लहान मुलांना अवघड शब्द देखील सोप्या पदधतीने वाचता यायला हवे हे होते.म्हणुन बाराखडीचे रूपांतर हे चौदाखडीमध्ये करण्यात आले.

बाराखडीची चौदाखडी करण्याचे फायदे कोणकोणते 

महाराष्ट विद्या प्राधिकरण विभागाने लहान मुलांच्या मुलभुत वाचन क्षमता विकासासाठी बाराखडीची चौदाखडी करण्याचा उपक्रम राबविलेला आहे.ज्याचे लहान मुलांना भविष्यात होणारे फायदे पुढीलप्रमाणे आहेत:

  1. मुलांच्या श्रवण कौशल्याचा विकास यातुन होणार आहे.
  1. लक्षपुर्वक ऐकता येण्याची क्षमता विकसित होणार आहे.
  1. लहान मुलांना दोन ध्वनींमधील साम्य आणि भेद ओळखता येणार आहे.
  1. लहान मुलांमध्ये ध्वनीचा योग्य उच्चार करण्याच्या क्षमतेचा विकास होणार आहे.
  1. लहान मुलांना दोन ध्वनींमधील सुक्ष्मभेद ओळखता येणार आहे.
  1. लहान मुलांची शंभर टक्के अधिक वाचन क्षमता विकसित होणार आहे.

मराठीतील संपुर्ण चौदाखडी :

क ची चौदाखडी :

क का कि की कु कू के कँ कै को काँ कौ कं कः

ख ची चौदाखडी :

ख खा खि खी खु खू खे खँ खै खो खाँ खौ खं खः

ग ची चौदाखडी :

ग गा गि गी गु गू गे गँ गै गो गाँ गौ गं गः

घ ची चौदाखडी :

घ घा घि घी घु घू घे घँ घै घो घाँ घौ घं घः

च ची चौदाखडी :

च चा चि ची चु चू चे चँ चै चो चाँ चौ चं चः

छ ची चौदाखडी :

छ,छा, छि,  छी,छु, छू, छे, छँ, छै, छो,छाँ, छौ, छं, छः

ज ची चौदाखडी :

ज जा जि जी जु जू जे जँ जै जो जाँ जौ जं जः

झ ची चौदाखडी :

झ झा झि झी झु झू झे झँ झै झो झाँ झौ झं झः

ट ची चौदाखडी :

ट टा टि टी टु टू टे टँ टै टो टाँ टौ टं टः 

ठ ची चौदाखडी :

ठ ठा ठि ठी ठु ठू ठे ठँ ठै ठो ठाँ ठौ ठं ठः

ड ची चौदाखडी :

ड डा डि डी डु डू डे डँ डै डो डाँ डौ डं डः 

ढ ची चौदाखडी :

ढ ढा ढि ढी ढु ढू ढे ढँ ढै ढो ढाँ ढौ ढं ढः

ण ची चौदाखडी :

ण णा णि णी णु णू णे णँ णै णो णाँ णौ णं णः

त ची चौदाखडी :

त ता ति ती तु तू ते तँ तै तो ताँ तौ तं तः

थ ची चौदाखडी :

थ था थि थी थु थू थे थँ थै थो थाँ थौ थं थः

द ची चौदाखडी :

द दा दि दी दु दू दे दँ दै दो दाँ दौ दं दः

ध ची चौदाखडी :

ध धा धि धी धु धू धे धँ धै धो धाँ धौ धं धः 

न ची चौदाखडी :

न ना नि नी नु नू ने नँ नै नो नाँ नौ नं नः 

प ची चौदाखडी :

प पा पि पी पु पू पे पँ पै पो पाँ पौ पं पः

फ ची चौदाखडी :

फ फा फि फी फु फू फे फँ फै फो फाँ फौ फं फः

ब ची चौदाखडी :

ब बा बि बी बु बू बे बँ बै बो बाँ बौ बाँ बं बः

भ ची चौदाखडी :

भ भा भि भी भु भू भे भँ भै भो भाँ भौ भं भः 

म ची चौदाखडी :

म मा मि मी मु मू मे मँ मै मो माँ  मौ मं मः

य ची चौदाखडी :

य या यि यी यु यू ये यँ यै यो याँ यौ यं यः 

र ची चौदाखडी :

र रा रि री रु रू रे रँ रै रो राँ रौ रं रः

ल ची चौदाखडी :

ल ला लि ली लु लू ले लँ लै लो  लाँ लौ लं लः

व ची चौदाखडी :

व वा वि वी वु वू वे  वँ वै वो वाँ वौ वं वः

श ची चौदाखडी :

श शा शि शी शु शू शे शँ शै शो शाँ शौ शं शः

ष ची चौदाखडी :

ष षा षि षी षु षू षे  षँ षै षो षाँ षौ षं षः 

स ची चौदाखडी :

स सा सि सी सु सू से सँ सै सो साँ सौ सं सः

ह ची चौदाखडी :

ह हा हि ही हु हू हे हँ है हो हाँ हौ हं हः

ळ ची चौदाखडी :

ळ ळा ळि ळी ळु ळू ळे ळँ ळै ळो ळाॉ ळौ ळं ळः

क्ष ची चौदाखडी :

क्ष क्षा क्षि क्षी क्षु क्षू क्षे क्षँ क्षै क्षो क्षाँ क्षौ क्षं क्षः

ज्ञ ची चौदाखडी :

ज्ञ ज्ञा ज्ञि ज्ञी ज्ञु ज्ञू ज्ञे ज्ञँ ज्ञै ज्ञो ज्ञाँ ज्ञौ ज्ञं ज्ञः

अशा पदधतीने आज आपण चौदाखडी मराठी मध्ये (14 Khadi In Marathi) या विषयावर संपूर्ण माहिती जाणुन घेण्याचा प्रयत्न केला आहे.

आशा आहे की आम्ही दिलेल्या चौदाखडी मुळाक्षरे माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या चौदाखडी मराठी मध्ये (14 Khadi In Marathi) माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *