2 एप्रिल 2011 ला टीन इंडिया ने वर्ल्ड कप जिंकला होता. तब्बल 23 वर्षा नंतर भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्ड कप जिंकला होता.

या सामन्यांमध्ये श्रीलंका ने टॉस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. महत्वाची गोष्ट सांगायची झाल्यास या सामन्यात दोन द टॉस झाला होता .
कॉइन वर फेकल्यावर कुमार संघाकराने चित कॉल केले परंतु स्टेडियम मधील लोकांच्या आवजमुळे अंपायर ला अयकू गेले नाही त्यामुळे पुन्हा टॉस करण्यात आले आणि पुन्हा टोस श्रीलंका नेच जिंकले.
या सामन्यांमध्ये श्रीलंका ची खराब सुरवात झाली. व 17 रन वर पहिला गडी बाद झाला. व 60 वर दुसरा त्यानंतर कुमार संघकारा आणि महिला जैवर्धने यांच्यामध्ये चांगली भागिधारी झाली.
त्या नांतर कुमार संघकारा बाद झाल्यावर महिला जैवर्धने याने शतकीय खेडी खेडून आपल्या टीम चा स्कोर 274 पर्यंत नेला. भारताची गोलंदाजी सुरवातीला चांगली होति परांतु शेवटचा 10 ओवर मध्ये भारताचा कोणताच गोलंदाज चांगली गोलंदाजी करू शकला नाही.
त्या नंतर भारताची फलंदाजी सुरू झाली व दुसाऱ्याच बॉल वर विरेंद्र सेहवाग बाद झाला. व त्यानंतर 18 रन कडून सचिन तेंडुलकर बाद झाला.
त्यानंतर गौतम गंभीर आणि विराट कोहली मध्ये 83 रन ची भागिदारी झाली. विराट कोहली 35 रन काढुन बाद झाल्यावर गौतम गंभीर आणी धोनी यांच्यामध्ये 109 रन ची भागीदार झाली.
नंतर गौतम गंभीर आपला शतक पूर्ण करू शकला नाही. व 97 रन काढुन बाद झाला. त्यानंतर युवराज सिंग आणि धोनी चांगली फलंदाजी केली व धोनी ने षटकार मारून सामना जिंकवून दिला.
आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.
आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.
✥ आमचे फेसबुक पेज लाइक करा – Cricket News & Updates Marathi ✥