Home » About

About

माझे नाव समीक्षा पवार आहे आणि मी Mysore, Karnataka मध्ये राहते. Kavikulguru Institute Of Technology & Science [KITS, Ramtek ] मधून इंजीनियरिंग केली आणि मी सिविल इंजीनियर (Civil Enigineer) आहे. 

Read In Marathi (रीड इन मराठी) हे एक मराठी ब्लॉगिंग वेबसाइट आहे ज्यामध्ये मराठी संबंधित विषयांची माहिती दिली जाते. माझी मातृभाषा मराठी असल्यामुळे मी ही माहिती या वेबसाइटद्वारे तुझ्याबरोबर शेयर करत आहे.