Home » Business & Finance » Finance » Banking » Bank Account Close Application In Marathi | बँक खाते बंद करण्यासाठी अर्ज मराठी

Bank Account Close Application In Marathi | बँक खाते बंद करण्यासाठी अर्ज मराठी

जर आपल्याला बँक खाते बंद करायचं असेल तर बँक मॅनेजर ला अर्ज करायचा असतो. तर आजच्या लेखात मी तुम्हाला Bank Account Close Application In Marathi म्हणजे बँक खाते बंद करण्यासाठी अर्ज नमुना मराठी मध्ये उपलब्ध करून देत आहे. तुम्ही हे Word आणि PDF File Format मध्ये Online Free Download पण करू शकता.

Bank Account Close Application In Marathi | बँक खाते बंद करण्यासाठी अर्ज मराठी

Bank Account Closing Application Format In Marathi म्हणजे बँक खाते बंद करण्यासाठी अर्ज नमुना मराठी मध्ये खालील प्रमाणे आहे.

दि.—/—/———

प्रति,

बँक मॅनेजर साहेब,

————————————बँक,

पत्ता———————————-,

—————————————,

विषय :- बचत खाते बंद करणे बाबत

अर्जदार :- श्री/श्रीमती/कु.——————————————————————–

मोहद्य,

वरील विषय विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो / करते कि, आपल्या———————या बँकेत माझे बचत खाते आहे, काही वैयक्तिक परिस्थितीमुळे मी हे बँक खाते सांभाळण्यास असमर्थ आहे. कृपया माझे बचत खाते बंद करण्यासाठी आणि पुढील व्यवहारांची विनंती नाकारण्यासाठी हे विनंती पत्र आहे. मी माझ्या विनंती पत्रासह माझे पासबुक, चेकबुक आणि माझे ATM कार्ड परत करत आहे. माझे बँक खाते तपशील आहेत.

खातेधारकाचे नाव –

खाते क्रमांक –

चालू शिल्लक –

तरी मा. मोहदय साहेबांनी माझे खाते लवकरात लवकर बंद करावे हि माझी नम्र विनंती.

आपला/आपली विश्वासू

अर्जासोबत

बँक पासबुक
चेकबुक
ATM कार्ड

Bank Account Closing Application Format In Marathi [Image]

बँक खाते बंद करण्यासाठी अर्ज नमुना

Bank Account Closing Application Word Format Free Download In Marathi | बँक खाते बंद करण्यासाठी अर्ज मराठी Word Format

Bank Account Close Application In Marathi Word File Download करण्यासाठी खाली दिलेल्या Download Word File Button वर Click करा.

Bank Account Closing Application PDF Format Free Download In Marathi | बँक खाते बंद करण्यासाठी अर्ज मराठी PDF Format

Bank Account Close Application In Marathi PDF File Download करण्यासाठी खाली दिलेल्या Download PDF File Button वर Click करा.

आशा आहे की आम्ही दिलेल्या बँक खाते बंद करण्यासाठी अर्ज मराठी माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या Bank Account Close Application In Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *