Home » Business & Finance » Finance » Cryptocurrency » [अगदी सोप्या भाषेत] बिटकॉइन म्हणजे काय मराठी माहिती (Bitcoin Information In Marathi)

[अगदी सोप्या भाषेत] बिटकॉइन म्हणजे काय मराठी माहिती (Bitcoin Information In Marathi)

Bitcoin Information In Marathi म्हणजे बिटकॉइन विषयी संपूर्ण माहीती अगदी सोप्या भाषेत इथे आपल्याला उपलब्ध करून देत आहे. तसेच बिटकॉइन म्हणजे काय? हे या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

बिटकॉइन मराठी माहिती (Bitcoin Information In Marathi)

डिजिटल चलनाचे नाव (Digital Currency Name)बिटकॉइन (Bitcoin)
बाजार भांडवल (Market Capitalization)US$1.149 trillion
कोड (Code)BTC, XBT
अधिकृत संकेतस्थळ (Official Website)https://bitcoin.org

बिटकॉइन म्हणजे काय? Bitcoin Meaning In Marathi

बिटकॉइन हे एक डिजिटल चलन आहे, जे आपण आपल्या पर्समध्ये किंवा घरात ठेवू शकत नाही, बिटकॉइन हे  केवळ डिजिटल वापरु शकतो, त्याला आपण इंटरनेट करेंसी देखील म्हणू शकतो.

बिटकॉइन कोणत्याही सरकार किंवा कोणत्याही बँकेद्वारे नियंत्रण केले जात नाही, बिटकॉइन हे “पीअर टू पीअर नेटव्रोक (Peer-To-Peer Network)” अंतर्गत काम करते. बिटकॉइन 18 ऑगस्ट 2008 रोजी तयार केला गेला होता आणि तो bitcoin.org च्या डोमेन नावाखाली नोंदणीकृत केलि आहे. सातोशी नाकामोटो (Satoshi Nakamoto) नावाच्या अभियंत्याने बिटकॉइन विकसित केले होते. बिटकॉइनच्या जी प्रक्रिया आहे त्याला Mining असा म्हंटला जाता, बिटकॉइन ला सर्व जगात बघायला गेला तर बिटकॉइन खुप अस्तीर आहे.

University of Cambridge च्या संशोधन ने असा सांगितला की 2017 मध्ये 2.9 to 5.8 million इटकी लोका क्रिप्टोकोर्रेंसीचा वॉलेट वापरत असून त्यात बिटकॉइनचा खुप वपर करत होती. Bitcoin है परिभाषित एका White Paper पासुन  31 October 2008 या तरखेला झाला.

बिटकॉइन विषयी काही रोचक तथ्य

  • बिटकॉइन चे सर्वात पहिले व्यवहार हा cypherpunk Hal Finney यांनी केलंत, cypherpunk Hal Finney  यांनी बिटकॉइन सॉफ्टवेअर डाउनलोड केले होते जेवा बिटकॉइन ची निर्मिती 12 January 2009 झाली होती, त्या मुले Finney ला नाकामोटो कडून 10 बिटकॉइन भेटले होते आणि 2010 मध्ये कहर बिटकॉइन चा Laszlo Hanyecz या माणसाने व्यावसायिक व्यवहार करून 2 पिझ्झा 10,000 बिटकॉइन ने मागवले होते.
  • 2011 मध्ये Silk Road नावाच्या black market ने बिटकॉइन ने व्यवहार कर्ण साठी परवानगी दिली आणि त्यांनी फेब्रुवारी 2011 ला 9.9 billion इतका व्यवहार केला होता. बिटकॉइन च्या किमतीत चाड उत्तर तर भरपूर होत होते जसे कि 2012 साली बिटकॉइन ची सुरुवात $5.27 ने झाली पण नंतर ऑगस्ट 2012 मध्ये बिटकॉइन ची किंमत $16.41 इतकी होती आणि परत बिटकॉइन ची किंमत 57% टक्के ने उतरली आणि  $7.10 इतकी झाली.
  • बिटकॉइन ची मान्यता चीन देशात (5 December 2013) नसून त्यांनी कोणता हि व्यवहार कर्णस्यस नकार दिला आहे. या कारणा मुळे बिटकॉइन ची किंमत अजून उतरली होती. पण 2014 मध्ये बिटकॉइन ची किंमत $770 एव्हडी होती पण तीही उतरली आणि $314 इतकी झाली, 30 July 2014 मध्ये wikimedia नावाच्या Foundation ने बिटकॉइन च्या रूपात देणगी स्वीकारली होती.
  • 2019 मध्ये YOUTUBE ने सुद्धा बिटकॉइन वॉर बनवले गेले विडिओ Delete केले पण नंतर चुकीच्या माहिती मुले Youtube ने ते परत विडिओ आणले होते.

पीर टू पीर नेटवर्क (Peer-To-Peer Network) म्हणजे काय?

पीर (Peer) म्हणजे एक संगणक प्रणाली जी इंटरनेटद्वारे एकमेकांशी जोडलेली असते. पीअर टू पीअर, आपण याला पी 2 पी देखील म्हणू शकतो आणि या पी 2 पीला कोणत्याही सेन्ट्रल सेवेची आवश्यकता नाही, हे थेट सेन्ट्रल सर्व्हिसची गरज न घेता नेटवर्कवर फाईल शेअर करते आणि त्याच वेळी ती प्रत्येक कॉम्प्यूटरमध्ये हाताळत असते. सर्व्हरसह क्लीट देखील तयार केले जाते.

पीर 2 पीर नेटवर्कमध्ये सामील होण्यासाठी आपल्याला फक्त इंटरनेट कनेक्शन आणि एक पीर 2 पीर सॉफ्टवेअर आवश्यक आहे. संगणक पीर 2 पीर नेटवर्क कधीतरी स्वतःच सुरू करतो आणि या कारणास्तव नेटवर्क आमच्यासाठी ते सेट करणे आणि देखरेख करणे सुलभ होते.

Peer To Peer नेटवर्कच्या काही सॉफ्टवेअरची नावे
  • काझा
  • लाइमवायर
  • बीअरशेअर
  • मॉर्फियस
  • संपादन

आणि हे सॉफ्टवेअर गुत्रेला नावाच्या हजारो संगणक नेटवर्कना जोडण्यास मदत करते.

सातोशी नाकामोटो कौन आहे

सातोशी  नाकामोटो एक तोपां नव आहे ज्यांनी हे बिटकॉइन बनवले यांचे खरे नाव अजूनही अस्पष्ट आहे. नाकामोटो ह्याने विश्वतले सर्वात पहिले “Blockchain Database” बनवले होते पण नाकामोटो कौन आहे अजुन याचा कुणाला पत्ता लागला नहीं अणि टी गोष्ट अस्पष्ट राहिली आहे. नाकामोटो ह्याने कढ़ी ही इंटरव्यू नहीं दिली किव्वा न्यूज़ मधे अला, या करना मुळे नाकामोटो याचे खरे नाव काय आहे अजुन स्पष्ट नही.

नाकामोटो यानि आपली ओळख लपवण्याचे कही कारन सुद्धा असू शकते जैसे की, सध्याचे बँकिंग आणि चलनविषयक प्रणालींमध्ये मोठा बिघाड होण्याचे आणखी एक कारण बिटकॉइनची संभाव्यता असू शकते. जर बिटकॉइनने मोठ्या प्रमाणात दत्तक घेतले तर ही देशांच्या सर्व व्यवस्था सार्वभौम फिट चलनांना मागे खली पडू शकते.

बिटकॉइन ची किंमत

जर आपण बिटकॉईनची किंमत पाहिली तर 1 बिटकॉइन म्हणजेच 3,80,000 भारतीय रुपये. Bitcoin चे मूल्य कमी-जास्त होत राहते कारण त्यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार नसतो, त्यामुळे मागणीनुसार त्याचे मूल्य बदलत राहते. आणि बिटकॉइनची सर्वात छोटी युनिट म्हणजे सतोशी, जस 1 रुपये = 100 पैसे होतात तसाच, 1 बिटकॉइन = 100,000,000 सतोशी होते. म्हणजे असेही होते की आपण बिटकॉइनला dec दशांश मध्ये रूपांतरित करू शकतो आणि 0.0001 बिटकोइन्स देखील वापरू शकतो.

बिटकॉइन ला कसे विकत घ्यावे  

  • बिटकॉइन ला विकत घेण्या करता सॉफ्टवेयर लागतात जय मुळे अपन बिटकॉइन विकत घेऊ शकतो.
  • बिटकॉइन किंवा कोणतीही क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यासाठी आपल्याला क्रिप्टोकरन्सी एकमेकांशी बदलण्या करता आवश्यकता असेल जिथे खरेदीदार आणि विक्रेते नाणींसाठी डॉलरची देन-घेण करण्यासाठी एकत्र जमतात.
  • Wazirx, Unocoin किंवा Zebpay या Website वर Account Open करून तुम्ही Bitcoin विकत घेण्याची Process करा.
  • या नंतर आपल्याला Payment पर्याय निवाडवे लागते.
  • आणि  शेवट Order Place करुण अपन बिटकॉइन विकत घेऊ शकतो.

भारतात बिटकॉइन ची माहिती

भरता मधे बिटकॉइन हे “Unocoin” नावाच्या कंपनी ने विकत घेतले, Unocoin ही बैंगलोरची एक नविन कंपनी बनत होती आणि त्या वेळेस बिटकॉइन ची घेण-देन केली होती. Unocoin कंपनीचे विक्रम निक्कम आणि सात्विक विश्वनाथ यांनी ही बिटकॉइन ची भारतात पहिली घेण-देन केली होती. 

भारतीय गायक “Rapper Raftar” है पहिला भारताचा कलाकार आहे ज्याने आपला गएकीची रक्कम (Fees) हे क्रिप्टोकरेन्सी मध्ये स्वीकारली होती. रफ़्तार ने असा सांगितला की त्याला पहिल्या पासून ब्लॉकचैन तंत्रज्ञान (Technology) मध्ये आवड होती.

बिटकॉइन विषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ On Bitcoin In Marathi)

बिटकॉइन काय आहे?

बिटकॉइन हे विकेंद्रित डिजिटल चलन आहे.

बिटकॉइन हे कोणते चलन आहे?

बिटकॉइन हे एक डिजिटल चलन आहे जे कोणत्याही केंद्रीय नियंत्रण किंवा बँका किंवा सरकारांच्या देखरेखीशिवाय चालते.

बिटकॉइन चलनाचा शोध कोणी लावला?

सातोशी नाकामोटो (Satoshi Nakamoto) यांनी बिटकॉइन चलनाचा शोध लावला.

अंतिम निष्कर्ष :

अशा पदधतीने आज आपण बिटकॉइन (Bitcoin) विषयी संपूर्ण माहीती जाणुन घेतली आहे. आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली बिटकॉइन (Bitcoin) विषयी माहिती मराठी भाषेत आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या बिटकॉइन विषयी माहीती (Bitcoin Information In Marathi) संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *