Home » People & Society » Meaning » Blooper Meaning In Marathi: ब्लूपर (Blooper) चा मराठीत अर्थ

Blooper Meaning In Marathi: ब्लूपर (Blooper) चा मराठीत अर्थ

Blooper Meaning In Marathi म्हणजे ब्लूपर (Blooper) चा मराठीत अर्थ येथे मी आपल्याला उपलब्ध करून देत आहे.

Blooper Meaning In Marathi

Blooper चा अर्थ एक चूक होतो, विशेषत: एक लाजिरवाणी गोष्ट जी इतर लोकांनी पाहिली आहे त्या गोष्टीला उद्देशून Blooper हा शब्द वापरला जात असतो.

ज्यामुळे तुम्हाला लाज वाटेल अशा कोणत्याही चुकीच्या गोष्टींचे वर्णन करता येईल तिथे तुम्ही Blooper हा शब्द वापरू शकता.

बर्‍याचदा चित्रपट आणि टीव्ही शो कॅमेऱ्यात पकडलेल्या Bloopers ची Reel Social Media वर Published करतात.

My Blooper Meaning In Marathi

My Blooper चा अर्थ माझी चूक असा होतो. तुम्हाला लाज वाटेल अशा कोणत्याही चुकीच्या गोष्टींचे वर्णन करण्यासाठी तिथे तुम्ही My Blooper हा शब्द वापरू शकता.

Blooper Meaning In Tiktok In Marathi

चुका किंवा लाजिरवाणीगोष्टी चे विडिओ ला उद्देशून Blooper हा शब्द Tiktok मध्ये वापरला जात असतो.

Blooper Meaning In Instagram In Marathi

चुका किंवा लाजिरवाणीगोष्टी चे Reels ला उद्देशून Blooper हा शब्द Instagram मध्ये वापरला जात असतो.

अंतिम निष्कर्ष :

आशा आहे की आम्ही दिलेल्या Blooper Meaning In Marathi माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या Blooper Meaning In Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *