मराठी बाराखडी : स्वर, व्यंजन | Marathi Barakhadi | Marathi Alphabet | मराठी मुळाक्षरे | 12 Khadi in Marathi
या लेखात मी आपल्याला मराठी बाराखडी (12 Khadi In Marathi) या विषयावर संपूर्ण माहिती उपलब्ध करून देत आहे. मराठी बाराखडी | Marathi Barakhadi | Marathi Alphabet | मराठी मुळाक्षरे | 12 Khadi in Marathi जेव्हा आपण मराठी भाषेत लिखाण करावयास घेतो तेव्हा त्यासाठी आपण देवनागरी ह्या लिपीचा वापर करत असतो. जिला आपण बाराखडी असे म्हणत असतो. …