Israel and gaza attack

इजराइल आणि गाझा पट्टी यांमध्ये युद्ध सदृष्य परिस्थिती

इजराइल आणि गाझा पट्टी यामध्ये युध्दसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. या घटनेची सुरवात सर्वप्रथम जेरुसूलम येथील अल-अकसा मस्जिद येथून सुरू झाली. पलेस्तीनिअन लोकांनी इस्राएलच्या सैंकिनावर हल्ला करून जेरुसूलम येतील अल-अकसा मस्जिद मध्ये शरण घेतली. यावर उत्तर देताना इस्राएल चा सैनिकांनी मस्जिद मध्ये जाऊन पेलस्तीनिअन लोकांवर कारवाही केली. ही कारवाही करत असताना जेरुसूलम येथील अल-अकसा मस्जिद …

इजराइल आणि गाझा पट्टी यांमध्ये युद्ध सदृष्य परिस्थिती Read More »