DM Meaning In Marathi: डीएम (DM) चा मराठीत अर्थ
DM Meaning In Marathi म्हणजे DM चा मराठीत अर्ध येथे मी तुम्हाला उपलब्ध करून देत आहे. DM Meaning In Marathi DM हा सोशल मीडिया (social media) वापर कर्त्यांमधील संदेश साधण्याचा खासगी स्वरूप किंवा प्रकार आहे, जो केवळ प्रेषक आणि प्राप्तकर्त्यांनाच दृश्यमान असतो. DM Full Form (Long Form) In Marathi DM चा Full Form (Long Form) …