bigg boss marathi

मराठी बिग बॉस (Bigg Boss Marathi)

एक असा शो म्हणजेच रिॲलिटी शो ज्यात काहीही करायचे नसते फक्त आणि फक्त तिथं जायचं राहायचं आणि राहण्याचे देखील पैसे घ्यायचे बस…… बिग बॉस (किंवा बोलाचालीत बिग बॉस मराठी) ही बिग ब्रदर आधारित ‘बिग बॉस’ या ‘रिलीज टेलिव्हिजन’ प्रोग्राम ची मराठी भाषेची आवृत्ती असून या कार्यक्रमाचे प्रसारण ‘कलर्स मराठी’ वर मेजवानी म्हणून महेश मांजरेकर यांनी …

मराठी बिग बॉस (Bigg Boss Marathi) Read More »