दिली मध्ये होणाऱ्या आयपीएल 2021 सांमन्यावर कोरोनाचा प्रभाव होण्याची शंका व्यक्त केली जात आहे. दिल्लीत दिवसेंदिवस कॉरोनाचा पोसिटीव्ह दर हा वाढत जात आहे .
त्या मुढे याचा परिणाम आयपीएल सामन्यावर होऊ शकतो अशी शंका व्यक्त केली जात आहे दिल्ली मध्ये अरुण जेटली स्टेडियम वर सामने होतात व या स्टेडियम चा २०० मीटर अंतरावर एक covid हॉस्पिटल आहे.

अरुण जेटली स्टेडियम पासून 200 मिटर अंतरावर LNJP हॉस्पिटल आहे . या पहिले जोश हैझेलवूड , रावीचंद्रा अश्विन आणि 3 प्लेअर आयपीएल मधुन माघार घेतले आहेत. यावर BCCI काय निर्णय घेते यावर सगड्यांचे लक्ष लागले आहे.