DM Meaning In Marathi म्हणजे DM चा मराठीत अर्ध येथे मी तुम्हाला उपलब्ध करून देत आहे.
DM Meaning In Marathi
DM हा सोशल मीडिया (social media) वापर कर्त्यांमधील संदेश साधण्याचा खासगी स्वरूप किंवा प्रकार आहे, जो केवळ प्रेषक आणि प्राप्तकर्त्यांनाच दृश्यमान असतो.
DM Full Form (Long Form) In Marathi
DM चा Full Form (Long Form) डायरेक्ट मैसेज (direct message) असा आहे.
DM Me Meaning In Marathi
DM Me म्हणजे समोरचा व्यक्ती तुम्हाला त्याला Message करायला म्हणत आहे. म्हणजेच तुम्ही त्याला Direct Message करा असा dm me चा अर्थ होतो
DM For Collaboration Meaning In Marathi
DM For Collaboration म्हणजे जर तुम्हाला जोडीने एकत्र काम करायचे असेल किंवा सहकार्य करायचे असेल तर त्या व्यक्ती ला तुम्ही Direct Message करा असा DM For Collaboration चा अर्थ होतो.
DM For Paid Collaboration (Paid Promotion) Meaning In Marathi
DM For Paid Collaboration (Paid Promotion) म्हणजे जर तुम्हाला समोरच्या ला पैसे घेऊन सहकार्य करायचे असेल तर त्या व्यक्ती ला तुम्ही Direct Message करा असा DM For Paid Collaboration (Paid Promotion) चा अर्थ होतो.
DM For More Details Meaning In Marathi
DM For More Details म्हणजे त्या व्यक्ती कडून अजून काही details जाणून घ्यायचे असेल तर त्या व्यक्ती ला तुम्ही Direct Message करा असा DM For More Details चा अर्थ होतो. .
DM Your Name Meaning In Marathi
DM Your Name म्हणजे तुम्ही समोरच्या व्यक्ती ला तुमचे नाव Direct Message करा असा DM Your Name चा अर्थ होतो.
DM For Order Meaning In Marathi
DM For Order म्हणजे जर तुम्हाला समोरच्या व्यक्ती कडून काही वस्तू Order करायची असेल किंवा वस्तू विकत घ्यायची असेल तर तुम्ही त्या व्यक्ती ला Direct Message करा असा DM For Order चा अर्थ होतो.
Instagram DM Meaning In Marathi
Instagram वर एकमेकान सोबत संवाद साधण्यासाठी जे Messaging System असते त्यालाच Instagram DM (Direct Message) असे म्हणतात.