Home » People & Society » Names » Ganpati Names » 108 Ganpati Names In Marathi | 108 गणपतीची नावे अर्थासहित

108 Ganpati Names In Marathi | 108 गणपतीची नावे अर्थासहित

गणपती नावे मराठी अर्थ, गणपती 108 नावे मराठी Pdf, गणपतीची 108 नावे मराठी, गणपतीची नावे, गणपतीची नावे मराठीत (Ganpati Names In Marathi, Ganpati Names For Baby Boy In Marathi, Ganpati Bappa Names In Marathi, 108 Ganpati Names In Marathi, Ganesh Names In Marathi, Ganapati Names In Marathi, Ganpati All Names In Marathi, Ganpati Names In Marathi For Baby Boy, 21 Ganpati Names In Marathi, Ganesh Name Meaning In Marathi, 108 Names Of Ganesha Pdf)

108 Ganpati Bappa (Lord Ganesh) Names In Marathi म्हणजे गणपतीची 108 नावे मराठी मध्ये इथे उपलब्ध करून देत आहे.

108 Ganpati (Lord Ganesh) Names In Marathi । गणपतीची 108 नावे व अर्थ मराठीत

गणपतीची 108 नावे व अर्थ मराठी मध्ये पुढील प्रमाणे आहेत.

SR. No. Ganpati Names In Marathi (गणपतीची 108 नावे मराठी मध्ये) Ganpati Names In English Ganpati Names Marathi Meaning (गणपती नावे मराठी अर्थ)
1अखूरथ Akhurathज्यांचे वाहन मूषक/उंदीर आहे
2अनंतचिदरुपम Anantchidrupamअनंत व्यक्ती चेतना असणारे
3अमित Amitअतुलनीय देवता
4अलंपत Alampatअनंतापर्यंत असणारे देव
5अवनीश Avanishसंपूर्ण विश्वाचे स्वामी
6अविघ्न Avighnसंकटांना दूर करणारे
7ईशानपुत्र Ishaanputraशंकराचे पुत्र
8उद्दण्ड Uddandaनटखट असणारे
9उमापुत्र Umaputraपार्वतीचा मुलगा
10एकदंत Ekdantएकच दात असणारे
11एकदंष्ट्र Ekdanshtraएकच दात असणारे
12एकाक्षर Ekaksharएकच अक्षर
13कपिल Kapilपिवळा रंग असणारे
14कवीश Kaveeshसर्व कवींची देवता
15कीर्ति Kirtiयशाचे स्वामी
16कृपाकर Kripakarसर्वांवर कृपा ठेवणारे
17कृष्णपिंगाक्ष Krishnapingakshकृष्णासमान डोळे असणारे
18क्षिप्रा Kshipraआराधना करण्यासारखे
19क्षेमंकरी Kshemankariक्षमा करणारे
20गजकर्ण Gajkarnहत्ती समान कान असणारे
21गजनान Gajnaanहत्ती समान मुख असणारे
22गजवक्त्र Gajvaktraहत्ती समान मुख असणारे
23गजवक्र Gajvakraहत्ती समान वक्राकार सोंड असणारे
24गजानन Gajaananहत्ती समान मुख असणारे
25गणपति Ganapatiसर्व गणांचे स्वामी
26गणाध्यक्ष Ganaadhyakshaसर्व गणांचे स्वामी
27गणाध्यक्षिण Ganaadhyakshinaसर्वांचे देवता
28गदाधर Gadaadharज्यांचे गदा हे शस्र आहे
29गुणिन Guninसर्व गुणांचे स्वामी
30गौरीसुत Gaurisutआई गौरीचे पुत्र
31चतुर्भुज Chaturbhujचार हात असणारे
32तरुण Tarunज्यांच्या आयुष्याची सीमा नाही, अमर
33दूर्जा Doorjaकधी न पराजित झालेले देव
34देवव्रत Devavratसर्वांची तपस्या स्वीकारणारे
35देवांतकनाशकारी Devantaknaashkariवाईट राक्षसांचे विनाशक
36देवादेव Devadevसर्व देवाचे देव असणारे
37देवेन्द्राशिक Devendrashikसर्व देवांचे रक्षण करणारे
38द्वैमातुर Dwemaaturदोन आई असणारे
39धार्मिक Dharmikदान करणारे
40धूम्रवर्ण Dhumravarnaज्यांचा वर्ण धूम्र आहे
41नंदन Nandanशंकराचे पुत्र
42नमस्तेतु Namastetuवाइटांवर विजय मिळवणारे
43नादप्रतिष्ठित Naadpratishthitज्यांना संगीत प्रिय आहे
44निदीश्वरम Nidishwaramधन संपत्ती देणारे
45पाषिण Pashinदगडा सारखे मजबूत असणारे
46पीतांबर Pitaamberपिवळे वस्त्र धारण करणारे
47पुरुष Purushअद्भुत व्यक्ती
48प्रथमेश्वर Prathameshwarसर्वात प्रथम येणारे देव
49प्रमोद Pramodआनंद
50बालगणपति Baalganapatiसगळ्यात प्रिय बाळ
51बुद्धिनाथ Buddhinathबुद्धी ची देवता
52बुद्धिप्रिय Buddhipriyaज्ञानाची देवता
53बुद्धिविधाता Buddhividhataबुद्धीचे स्वामी
54भालचन्द्र Bhalchandraज्याच्या कपाळावर चंद्र आहे
55भीम Bheemभव्य
56भुवनपति Bhuvanpatiदेवांचे देव
57भूपति Bhupatiधरतीचे स्वामी
58मंगलमूर्ति Mangalmurtiसर्व शुभ कार्यांची सुरवात होणारे
59मनोमय Manomayaमन जिंकणारे
60महागणपति Mahaaganapatiदेवाधिदेव
61महाबल Mahaabalअत्यंत बलशाली
62महेश्वर Maheshwarसंपूर्ण ब्रह्मांडाचे देव
63मुक्तिदायी Muktidaayiशाश्वत आनंद देणारे
64मूढ़ाकरम Mudhakaramआनंदात असणारे
65मूषकवाहन Mushakvaahanज्यांचे वाहन मूषक/उंदीर आहे
66मृत्युंजय Mrityunjayमृत्यूला हरवणारे
67यज्ञकाय Yagyakaayसर्व यज्ञा स्वीकार करणारे
68यशस्कर Yashaskarयशाचे स्वामी
69यशस्विन Yashaswinसर्वात लोकप्रिय देवता
70योगाधिप Yogadhipध्यानाची देवता
71रक्त Raktaलाल रंगाच्या शरीराचे
72रुद्रप्रिय Rudrapriyaशंकरांना प्रिय असणारे
73लंबकर्ण Lambakarnज्याचे कान लांब आहेत
74लंबोदर Lambodarज्याचे पोट मोठे आहे
75वक्रतुंड Vakratundवक्राकार तोंड असणारे
76वरगणपति Varganapatiवर देणारे देव
77वरदविनायक Varadvinaayakयशाचे स्वामी
78वरप्रद Varpradaवर पूर्ण करणारे
79विकट Vikatभव्य
80विघ्नराज Vighnaraajसर्व संकटांचे स्वामी
81विघ्नराजेन्द्र Vighnaraajendraसर्व संकटांचे स्वामी
82विघ्नविनाशन Vighnavinashanसंकटांचा अंत करणारे
83विघ्नविनाशाय Vighnavinashayसंकटांचा नाश करणारे
84विघ्नहर Vighnaharसंकट दूर करणारे
85विघ्नहर्ता Vighnaharttaसंकट दूर करणारे
86विघ्नेश्वर Vighneshwarसंकट दूर करणारे
87विद्यावारिधि Vidyavaaridhiविद्या देणारी देवता
88विनायक Vinayakसर्वांचे देवता
89विश्वमुख Vshvamukhसंपूर्ण विश्वाचे देवता
90वीरगणपति Veerganapati}वीर देवता
91शशिवर्णम Shashivarnamचंद्रासमान वर्ण असणारे
92शांभवी Shambhaviदेवी पार्वती
93शुभगुणकानन Shubhagunakaananसर्व गुणांची देवता
94शुभम Shubhamसर्व शुभ कार्यांचे देवता
95शूपकर्ण Shoopkarnaसुपाएवढे कान असणारे
96श्वेता Shwetaपांढऱ्या रंगासमान शुद्ध असणारे
97सर्वदेवात्मन Sarvadevatmanaप्रसादाचा स्वीकार करणारे
98सर्वसिद्धांत Sarvasiddhantaसफलतेची देवता
99सर्वात्मन Sarvaatmanaबह्मांडाची रक्षा करणारे
100सिद्धिदाता Siddhidataइच्छा पूर्ण करणारे देवता
101सिद्धिप्रिय Siddhipriyaइच्छापूर्ती करणारे
102सिद्धिविनायक Siddhivinaayakसफलता चे देवता
103सुमुख Sumukhaशुभ मुख असणारे
104सुरेश्वरम Sureshvaramदेवांचे देव
105स्कंदपूर्वज Skandapurvajकार्तिकेय ज्याचा भाऊ आहे
106स्वरुप Swarupसौंदर्याची देवता
107हरिद्र Haridraस्वर्ण रंग असणारे
108हेरंब Herambआईचा प्रिय पुत्र

Ganpati 108 Names In Marathi Pdf Download | गणपती 108 नावे मराठी Pdf

Ganpati 108 Names In Marathi Pdf Download करण्यासाठी खाली दिलेल्या Download गणपती 108 नावे मराठी Pdf File Button वर Click करा.

आशा आहे की आम्ही दिलेल्या Ganpati Names In Marathi म्हणजे गणपतीची नावे मराठीत चा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या Ganpati Names In Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *