येथे मी तुम्हाला Good Morning Images With Inspirational Quotes मराठी मध्ये उपलब्ध करून देत आहे.

शहाणा माणूस प्रत्येकवेळी एकांतात दिसतो आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो…

एक छोटी सुरुवात आपल्याला एका मोठया यशाकडे घेऊन जात असते….

ज्या गोष्टी तुम्ही सहन करू शकत नाही, त्या इतरांसोबत करू नका….

खरा विजेता कधीच वेगळी गोष्ट करीत नाही,
पण प्रत्येक गोष्ट तो वेगळ्या पद्धतीने करत असतो…

आपल्या नियतीचे मालक बना परंतु परिस्थितीचे गुलाम होवू नका…..

रस्ता सापडत नसेल तर…स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा.

हार पत्करण माझ ध्येय नाही कारण मी बनलोय जिंकण्यासाठी….

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत…..

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात….एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.

जिंकण्याची मजा तेव्हाच येते….जेव्हा सर्वजन तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात….

खंबीरपणे उभे रहा जग तुमचे काही बिघडवू शकत नाही….

कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच,
कौतुक प्रेरणा देते,
तर टीका सुधारण्याची संधी...

उठा आणि संघर्ष करा…..

दुनिया आपल्याला तो पर्यंत हरवू शकत नाही जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही….

परिश्रम हा जीवनाचा सफलते चा रहस्य आहे….

मानवाचा दानव होणे ही त्याची हार,
मानवाचा महामानव होणे,
हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे….

जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका,
कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.

मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणस हवीत कारण,
ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी….

ज्ञानी मनुष्य हा विश्वा विश्व चा स्वर्ग बनवू शकतो…

जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची….