Home » People & Society » Meaning » Google Meaning In Marathi | गूगल मराठीत अर्थ | Google मराठी मध्ये अर्थ

Google Meaning In Marathi | गूगल मराठीत अर्थ | Google मराठी मध्ये अर्थ

Google हे एक Search Engine आहे जेथे तुम्ही जगभरातील कोणतीही माहिती शोधू शकता. जसे कि तुम्ही वेबपृष्ठे (Webpages), प्रतिमा (Images), व्हिडिओ (Videos) आणि बरेच काही बघू शकता. 

Google Meaning In Marathi | गूगल मराठीत अर्थ | google मराठी मध्ये अर्थ

Google हे एक Search Engine असल्यामुळे गूगल (Google) च मराठीत अर्थ (Meaning In Marathi) शोधयंत्र किंवा शोधयंत्रणा असं होऊ शकतं. 

आपण गूगल ला मराठीत काय म्हणतो? | What Do We Say Google In Marathi?

Google हे एक नाव असल्या मुळे आपण त्याला भाषे नुसार बदलू (Change) नाही करू शकत म्हणून (Google) गूगल ला मराठी (Marathi) मध्ये सुध्दा गूगल च म्हणु.

आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *