येथे मी Ice Cream Parlour Advertisement In Marathi, Ice Cream Parlour Jahirat In Marathi, Ice Cream Jahirat In Marathi, Ice Cream Parlour Chi Jahirat, Jahirat Lekhan On Ice Cream Parlour, Advertisement Of Ice Cream Parlour In Marathi, आईस्क्रीम पार्लर जाहिरात, आईस्क्रीम पार्लर जाहिरात लेखन या विषयांवर जाहिराती मराठी मध्ये उपलबद्ध करून देत आहे.
उन्हाळा लागला कि सर्वांना Ice Cream ची खूप आठवण येते. आणि Ice Cream Parlour चा Business उन्हाळ्यात जास्ती चालतो. मग नवीन Ice Cream Parlour Open केलं कि आपल्याला जाहिरात देणं खूप गरजेचं असते. जर कि त्या जाहिराती आकर्षित असल्या तर त्याचा फायदा जास्ती होतो.
Ice Cream Parlour Advertisement In Marathi । आईस्क्रीम पार्लर जाहिरात लेखन
तुमचे काम सोपे करण्यासाठी मी येथे तुमच्या सोबत काही Ice Cream Parlour जाहिराती चे नमुना Share करत आहे. याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या सोइ नुसार जाहिरात तयार करू शकाल.

Ice Cream Parlour Jahirat In Marathi Example 1
थंड थंड…… गार गार…..
शिंदे आइस क्रीम पार्लर
आमच्याकडे सर्व प्रकारच्या आइस क्रीम उपलब्ध आहे
Online Delivery सुविधा उपलब्द!
पत्ता- शिंदे आइस क्रीम पार्लर , गांधी चौक, नागपूर -१४
मो. नं. ९९८८XXXXXX
Jahirat Lekhan On Ice Cream Parlour Example 2
ऐका! ऐका! ऐका!
तुमच्या शहरात पहिल्यांदाच
Flavours Ice Cream Cafe
व्हॅनिला, चॉकलेट, कुकीज एन क्रीम, मिंट चॉकलेट चिप, स्ट्रॉबेरी, मूस ट्रॅक, नेपोलिटन आइस क्रीम उपलब्ध
Online Delivery सुविधा उपलब्द!
पत्ता- Flavours Ice Cream Cafe, गांधी चौक, नागपूर -१४
मो. नं. ९९८८XXXXXX
आशा आहे की आम्ही दिलेल्या आईस्क्रीम पार्लर जाहिरात लेखन (Ice Cream Parlour Jahirat In Marathi) माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.
आपल्याला या Ice Cream Parlour Jahirat In Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.
अधिक वाचा: