इजराइल आणि गाझा पट्टी यामध्ये युध्दसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. या घटनेची सुरवात सर्वप्रथम जेरुसूलम येथील अल-अकसा मस्जिद येथून सुरू झाली.
पलेस्तीनिअन लोकांनी इस्राएलच्या सैंकिनावर हल्ला करून जेरुसूलम येतील अल-अकसा मस्जिद मध्ये शरण घेतली. यावर उत्तर देताना इस्राएल चा सैनिकांनी मस्जिद मध्ये जाऊन पेलस्तीनिअन लोकांवर कारवाही केली.
ही कारवाही करत असताना जेरुसूलम येथील अल-अकसा मस्जिद ला नुकसान झाले व यामुळें पेलस्तीनिअन लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या.
याचा उत्तर म्हणून गाझा पट्टीतील हमास या संघटनेने इस्राएल वर 500 ररॉकेट टाकले. यावर इस्राएल ने आयर्न डोम टाकून ८५ टक्के रॉकेट निस्तानभूत केले.

त्यानंतर इस्राएल ने गाझा पट्टी वर बोंबिंग केली या मध्ये गाझा पट्टीतील 53 लोक मारल्या गेले व तसेच हमास ने टाकलेल्या रॉकेट मुढे इस्राएल चे 5 नागरिक व भारताची एक महिला नागरिक मारल्या गेली.
या घटनेमुळे इस्राएल आणि गाझा पट्टी यामध्ये पूर्ण युध्द सुरू होऊ शकते अशी शंका व्यक्त केली जात आहे. इस्राएल चे पंतप्रधान बेंजेमेन नितीनयहो यांनी इस्राएल पुन्हा गाझा पट्टीवर बोंबिंग करेल असे सांगितले आहे.
असे झाल्यास अमेरिका व संयुक राष्ट्र यांनी इस्राएल वर आर्थिक प्रतिबंध लावण्याची धमकी दिली आहे.