Kalpanatmak Nibandh In Marathi म्हणजे कल्पणात्मक निबंध मराठी मध्ये इथे विषय (Topics) मी तुम्हाला उपलब्ध करून देत आहे.
कल्पणात्मक निबंध मराठी | kalpanatmak nibandh in marathi
कल्पणात्मक निबंध म्हणजे असा निबंध ज्याची रचना ही कल्पणेच्या आधारावर केली गेलेली असते.त्याचा वास्तविकतेशी खूप मोठा घनिष्ठ असा निबंध नसतो. याला कल्पनाप्रधान निबंध सुध्दा म्हणतात.
कल्पणात्मक निबंधाचे स्वरूप :
अशा प्रकारच्या निबंधामध्ये जर तर असे शब्द प्रामुख्याने वापरले जात असतात.जर मी पक्षी झालो तर तसेच जर मी अदृश्य झालो तर अशा प्रकारचे काल्पणिक विषय ह्या काल्पणिक निबंधाच्या प्रकारात येत असतात.
आपण दैनंदिन जीवणात ज्या परिस्थितीत जगत असतो.त्या परिस्थितीतुन बाहेर पडणे आपल्याला अवघड तसेच अशक्य वाटत असते.अशा वेळी काहीतरी चमत्कार घडावा आणि असे व्हावे तसेच तसे व्हावे असे आपल्याला वाटत असते.आणि ह्या भावनेतुन आपण आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी कल्पणेच्या पातळीवर पुर्ण करत असतो.आणि आपल्या मनातील ही कल्पणा आपण शब्दांच्या रूपात मांडत जातो.आणि ह्यालाच काल्पणिक निबंध असे म्हटले जात असते.
कल्पणात्मक निबंध मराठी विषय | Kalpanatmak Nibandh In Marathi Topics
Sr. No | Kalpanatmak Nibandh Topics List In Marathi |
---|---|
1 | परीक्षा नसत्या तर |
2 | मी पक्षी झालो तर निबंध |
3 | मी शिक्षक झालो तर निबंध |
4 | मी मुख्यमंत्री झालो तर निबंध |
5 | मी झाड झालो तर निबंध मराठी |
6 | मी डॉक्टर झालो तर निबंध मराठी |
7 | मी फुलपाखरू झालो तर निबंध |
8 | मी सैनिक झालो तर निबंध मराठी |
9 | मी अभिनेता झालो तर मराठी निबंध |
10 | मी पंतप्रधान झालो तर निबंध |
11 | मी पोलीस झालो तर मराठी निबंध |
12 | मी शिक्षण मंत्री झालो तर निबंध मराठी |
13 | मी सरपंच झालो तर निबंध |
14 | मी शास्त्रज्ञ झालो तर मराठी निबंध |
15 | मी पोलिस अधिकारी झालो तर निबंध मराठी |
16 | मी कलेक्टर झालो तर मराठी निबंध |
17 | मी अभिनेत्री झालो तर मराठी निबंध |
18 | मी कृषी मंत्री झालो तर निबंध मराठी |
19 | मी मुख्याध्यापक झालो तर मराठी निबंध |
20 | मी वैज्ञानिक झालो तर मराठी निबंध |
21 | मी उद्योगपती झालो तर मराठी निबंध |
22 | मी करोडपती झालो तर मराठी निबंध |
23 | मी अंतराळवीर झालो तर मराठी निबंध |
24 | मी वैमानिक झालो तर निबंध मराठी |
25 | मी चित्रकार झालो तर मराठी निबंध |
26 | मी अधिकारी झालो तर निबंध मराठी |
27 | मी उद्योजक झालो तर निबंध |
28 | मी टीव्ही स्टार झालो तर निबंध |
29 | मी ढग झालो तर निबंध |
30 | मी जिल्हाधिकारी झालो तर निबंध |
31 | मी समाजसेवक झालो तर मराठी निबंध |
32 | मी शेतकरी झालो तर निबंध |
33 | मी झुळूक झालो तर निबंध |
34 | मी आमदार झालो तर निबंध |
35 | मी पर्यावरण मंत्री झालो तर निबंध |
36 | मी गुरूजी झालो तर मराठी निबंध |
37 | मी पत्रकार झालो तर निबंध |
38 | सूर्य मावळला नाही तर निबंध मराठी |
39 | सूर्य उगवला नाही तर निबंध |
40 | पाऊस पडला नाही तर निबंध |
41 | पेट्रोल संपले तर निबंध |
42 | आई संपावर गेली तर निबंध |
43 | मला पंख असते तर निबंध |
44 | मी अभिनेत्री झाले तर मराठी निबंध |
45 | मोबाईल बंद झाले तर मराठी निबंध |
46 | पृथ्वी बोलू लागली तर निबंध |
47 | परीक्षा रद्द झाल्या तर निबंध |
48 | भ्रमणध्वनी नसते तर निबंध मराठी |
49 | थिएटर बंद झाली तर मराठी निबंध |
50 | शाळा नसती तर निबंध |
51 | शाळा बंद झाल्या तर निबंध मराठी |
52 | सायकल बोलू लागली तर मराठी निबंध |
53 | सूर्य सुट्टीवर गेला तर निबंध |
54 | माणूस बोलणे विसरला तर मराठी निबंध |
55 | झाडे नसती तर मराठी निबंध |
56 | वृक्ष नष्ट झाले तर निबंध मराठी |
57 | संगणक तुमच्याशी बोलू लागला तर निबंध |
58 | वीज नसती तर मराठी निबंध |
59 | नदी बोलू लागली तर मराठी निबंध |
60 | समुद्र नसता तर निबंध |
61 | शब्द नसते तर निबंध मराठी |
62 | माणूस हसणे विसरला तर निबंध |
63 | वर्तमान पत्र बंद झाली तर निबंध मराठी |
64 | मला लॉटरी लागली तर निबंध |
65 | शिवाजी महाराज नसते तर निबंध |
66 | शेतकरी संपावर गेला तर निबंध |
67 | कोरोना नसता तर निबंध मराठी |
68 | आज शिवराय असते तर निबंध |
69 | घड्याळ नसते तर मराठी निबंध |
70 | जगातील पाणी संपले तर निबंध |
71 | शाळा सुरू झाल्या तर निबंध |
72 | इंधन संपले तर मराठी निबंध |
73 | स्वप्ने नसती तर मराठी निबंध |
74 | आरसा नसता तर निबंध |
75 | परीक्षा बंद झाल्या तर मराठी निबंध |
76 | जंगल नष्ट झाले तर निबंध |
77 | मला देव भेटला तर निबंध मराठी |
78 | रंग नसते तर मराठी निबंध लेखन |
79 | शाळेची घंटा वाजली नाही तर निबंध |
80 | जीवनात आनंद हरवला तर निबंध |
81 | सौर ऊर्जेचा वापर संपला तर निबंध मराठी |
82 | घड्याळ बोलू लागले तर निबंध |
83 | पृथ्वी फिरायची थांबली तर निबंध |
84 | पैसा नसता तर मराठी निबंध |
85 | कलावंत नसते तर निबंध मराठी |
86 | संत नसते तर निबंध |
87 | नाणी अस्तित्वात नसती तर निबंध |
88 | झाडांनी प्राणवायू सोडायचे बंद केले तर निबंध |
89 | रविवार नसता तर निबंध मराठी |
90 | पुस्तके नसती तर मराठी निबंध |
91 | शब्द हरवले तर मराठी निबंध |
92 | माणूस अमर झाला तर निबंध |
93 | चंद्र उगवला नाही तर निबंध मराठी |
94 | रविवारची सुट्टी नसती तर निबंध |
आशा आहे की आम्ही दिलेल्या या कल्पणात्मक निबंध मराठी माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली निबंध आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.
आपल्याला या Kalpanatmak Nibandh In Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी निबंध हवा असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.
अधिक वाचा :
मुख्य पृष्ठ (Home Page) | येथे क्लिक करा |