लग्न पत्रिका नमुना मराठी pdf, मराठी लग्न पत्रिका मजकूर, लग्न पत्रिका नमुना, लग्नपत्रिका नमुना, लग्न पत्रिका बनवणे, लग्न पत्रिका डिझाईन, लग्न पत्रिका मराठी मजकूर, लग्न पत्रिका मराठी फॉरमॅट, लग्न पत्रिका चारोळी, लग्न निमंत्रण पत्रिका मराठी नमुना, लग्न पत्रिका मराठी, लग्नपत्रिका नमुना मराठी (lagna patrika format in marathi, lagna patrika marathi format, lagna patrika marathi format word, lagna patrika format in marathi word file download, marathi wedding card matter in word format free download, lagna patrika format in word, lagna patrika format in marathi editor free, marathi lagna patrika majkur)
लग्न जुडल्यावर लग्नाचं मुहूर्त बघुतल्या जाते आणि मग लग्नाची Date Final झाली कि लग्न पत्रिका नमुना (Lagna Patrika Format) च्या शोधात लागतात. तुमचं काम सोपं करण्यासाठी येथे मी तुम्हाला Lagna Patrika Format In Marathi म्हणजे लग्न पत्रिका नमुना मराठी मध्ये उपलब्ध करून देत आहे. तुम्ही हे Word आणि PDF File Format मध्ये Online Free Download पण करू शकता.
लग्न जुडण्याच्या वेळी Biodata Format For Marriage In Marathi म्हणजे लग्नासाठी बायोडाटा नमुना मराठी मध्ये शोधला जातो आणि लग्न जवळ आल कि Lagna Patrika Format In Marathi म्हणजे लग्न पत्रिका नमुना मराठी मध्ये शोधला जातो. चला तर मग बघू या लग्न पत्रिका मजकूर कसा असतो.
Lagna Patrika Format In Marathi | लग्न पत्रिका नमुना मराठी
Lagna Patrika Format In Marathi म्हणजे लग्न पत्रिका नमुना मराठी मध्ये खालील प्रमाणे आहे.
Lagna Patrika Majkur In Marathi | Marathi Wedding Invitation Card Matter
|| श्री गणेशाय नमः ||
शुभविवाह
वधु
चि. सौ. कां. (वधूचे नाव)
सौ. (वधूच्या आई चे नाव) व श्री. (वधूच्या वडिलांचे नाव आणि आडनाव)
यांची जेष्ठ/धाकटी कन्या
मु. पो. (गावाचे नाव) ता. (तालुका चे नाव )
जि. (जिल्ला चे नाव)

वर
चि. (वर चे नाव)
सौ. ( वर च्या आई चे नाव) व श्री. (वर च्या वडिलांचे नाव आणि आडनाव)
यांचे जेष्ठ चिरंजीव
मु. पो. (गावाचे नाव) ता. (तालुका चे नाव )
जि. (जिल्ला चे नाव)
* विवाह मुहूर्त *
कार्तिक मास, शके १९४३ (तिथी नुसार)
मंगळवार दि. १६/११/२०२२ ला
सायंकाळी/सकाळी ०५:४३ मि. (गोरज मुहूर्तावर)

* विवाह स्थळ *
” रॅडिसन ब्लू हॉटेल, एअरपोर्ट रोड “
7, वर्धा रोड, समर्थ नगर पूर्व,
नागपूर
(विवाह स्थळ चा संपूर्ण पत्ता)
।। स्वरूची भोज ।।
लग्नानंतर लगेच
(वधूचे नाव) आणि (वर चे नाव) चे जुळले आता सूर, तुमच्या येण्याने होईल आनंद भरपूर
आपले कृपाभिलाषी
श्री / श्रीमती (आजोबा किंवा आजी चे नाव)
सौ . (मोठी काकू चे नाव )
सौ . (मोठी बहिणी चे नाव )
श्री. (मोठे काका चे नाव)
श्री. (बहिणीच्या पती चे नाव)
स्वागतोत्सुक
( नातेवाईकांचे नाव आणि लहान मुलं आणि मुलींचे नाव )
Wedding Invitation Card In Marathi | Lagna Patrika Format Image In Marathi



Lagna Patrika Word Format Free Download In Marathi | Lagna Patrika Format In Marathi Word File Free Download
Lagna Patrika Format In Marathi Word File Download करण्यासाठी खाली दिलेल्या Download Word File Button वर Click करा.
Marathi Wedding Card Matter In Word Format | Lagna Patrika Format In Marathi Pdf Free Download
Lagna Patrika Format In Marathi Pdf File Download करण्यासाठी खाली दिलेल्या Download Pdf File Button वर Click करा.
आशा आहे की आम्ही दिलेल्या Lagna Patrik Format In Marathi म्हणजे लग्न पत्रिका नमुना चा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.
आपल्याला या Lagna Patrik Format In Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.
अधिक वाचा :
खूपच छान आणि उपयुक्त माहिती !
धन्यवाद.