Home » Jobs & Education » Marathi Alphabet » मराठी बाराखडी : स्वर, व्यंजन | Marathi Barakhadi | Marathi Alphabet | मराठी मुळाक्षरे | 12 Khadi in Marathi

मराठी बाराखडी : स्वर, व्यंजन | Marathi Barakhadi | Marathi Alphabet | मराठी मुळाक्षरे | 12 Khadi in Marathi

या लेखात मी आपल्याला मराठी बाराखडी (12 Khadi In Marathi) या विषयावर संपूर्ण माहिती उपलब्ध करून देत आहे.

Contents hide
1. मराठी बाराखडी | Marathi Barakhadi | Marathi Alphabet | मराठी मुळाक्षरे | 12 Khadi in Marathi

मराठी बाराखडी | Marathi Barakhadi | Marathi Alphabet | मराठी मुळाक्षरे | 12 Khadi in Marathi

जेव्हा आपण मराठी भाषेत लिखाण करावयास घेतो तेव्हा त्यासाठी आपण देवनागरी ह्या लिपीचा वापर करत असतो. जिला आपण बाराखडी असे म्हणत असतो. आणि ह्या बाराखडीतच स्वर आणि व्यंजन ह्यांचा देखील समावेश होत असतो. आणि ह्यांचे ज्ञान घेणे मराठी भाषेचा आणि त्यातील व्याकरणाचा सखोलपणे अभ्यास करताना आपल्याला अत्यंत अनिर्वाय तसेच गरजेचे सुदधा आहे.

आणि आजच्या लेखातुन आपण ह्याच मराठी बाराखडी विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत. ज्यात आपण स्वर म्हणजे काय? व्यंजन म्हणजे काय? ते किती आणि कोणकोणते असतात? त्यांचे प्रकार कोणकोणते असतात? ह्या सर्व महत्वाच्या बाबींचा सखोलपणे अभ्यास करणार आहोत. 

चला तर मग जाणुन घेऊयात मराठी बाराखडी विषयी संपूर्ण माहिती.

मराठी बाराखडी (Marathi Barakhadi) कशाला म्हणतात?

मराठी भाषेत लेखन करण्यासाठी आपण देवनागरी लिपीचा वापर करत असतो.आणि ह्याच देवनागरी लिपीला बाराखडी असे म्हटले जात असते.ज्यात मराठी भाषेमध्ये प्रामुख्याने वापरल्या जात असलेल्या काही स्वरांचा देखील समावेश होत असतो.देवनागरी लिपीतील जी स्वरांची तसेच व्यंजनांची चिन्हे असतात.त्या चिन्हयांना जोडताच जी व्यंजनाक्षरे तयार होत असतात त्यांच्या समुहालाच बाराखडी म्हणुन संबोधिले जात असते.आणि मराठी बाराखडी मराठी व्याकरणाचा असा एक महत्वाचा भाग असतो जो मराठी भाषा शिकुन घेण्यासाठी आपल्याला माहीत असणे फार गरजेचे असते.

मराठी बाराखडीत एकुण किती मुळाक्षरे असतात?

मराठी बाराखडी मध्ये एकुण 49 मुळाक्षरे ही समाविष्ट होत असतात. आणि ह्या मुळांक्षरांचे प्रामुख्याने दोन गटात वर्गीकरण केले जाते आणि हे दोन गट पुढीलप्रमाणे आहेत:

  1. स्वर
  2. व्यंजन
1. स्वर :

मराठी भाषेत लेखन करत असताना आपण ज्या अ,आ,इ,ई,उ,ऊ,ए,ऐ,ओ,औ,अं,अः यांचा वापर करत असतो .त्या अक्षरांनाच स्वर असे म्हणतात.

2. व्यंजन :

ज्या वर्णाचा उच्चार पुर्ण करण्यासाठी आपल्याला एखाद्या स्वराची मदत घ्यावी लागत असते. त्या वर्णाला आपण व्यंजन असे संबोधित असतो.

मराठी बाराखडीत स्वर किती असतात? आणि कोणकोणते असतात?

मराठी भाषेत एकुण स्वर बारा आहेत. पण आता त्यामध्ये वाढ झालेली आहे आणि ते 14 झालेले आहेत कारण आता त्यात अँ आणि आँ हे दोन स्वर समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे आता बाराखडी ऐवजी चौदाखडी म्हटल्या जाणार.

मराठी भाषेतील एकुण चौदा स्वर पुढीलप्रमाणे:


a

aa

i

ee

u

oo

r

e

ai

o

au
अं
am
अः
ah
मराठी स्वर (Marathi Vowels)
नवीन समाविष्ट करण्यात आलेले दोन स्वर पुढीलप्रमाणे:
अँ
ae
आँ
ɔ

स्वरांचे प्रकार किती आहेत आणि कोणकोणते आहेत?

स्वरांचे प्रकार हे त्यांच्या उच्चारणावरून पडत असतात आणि हे प्रकार पुढीलप्रमाणे :

स्वरांचे उच्चारणानुसार पडणारे विविध प्रकार :

  1. र्हस्य स्वर
  2. दिर्घ स्वर
  3. सजातीय स्वर
  4. विजातीय स्वर
  5. संयुक्त स्वर
1. र्हस्य स्वर :

ज्या स्वराचा उच्चार करत असताना आपल्याला खुप कमी वेळ लागत असतो.अशा स्वराला र्हस्य स्वर असे म्हणतात.आणि र्हस्य स्वरांमध्ये अ,इ,उ यांचा समावेश होत असतो.

2. दिर्घ स्वर :

ज्या स्वराचा उच्चार करत असताना आपल्याला जास्त वेळ लागत असतो.अशा स्वराला दिर्घ स्वर असे म्हणतात.आणि दिर्घ स्वरांमध्ये आ, ई, ऊ यांचा सहभाग होत असतो.

3. सजातीय स्वर :

एकाच उच्चारणस्थानावरूण ज्या स्वरांचा उच्चार केला जातो.अशा स्वरांना सजातीय स्वर असे म्हटले जाते.सजातीय स्वरांमध्ये अ-आ, इ-ई, उ-ऊ ह्या स्वरांचा समावेश होत असतो.

4. विजातीय स्वर :

वेगवेगळया प्रकारच्या उच्चारण स्थाणावरून ज्या स्वरांचा उच्चार केला जात असतो अशा स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. यात अ-इ, आ-ए, ई-औ अशा वेगवेगळया प्रकारच्या स्वरांचा समावेश होत असतो.

5. संयुक्त स्वर :

जेव्हा दोन स्वर एकत्र येऊन अजुन काही स्वर बनत असतात तेव्हा त्याला संयुक्त स्वर असे म्हणतात.ज्यात ए =अ+इ/ई अशा स्वरांचा समावेश होत असतो.

मराठी बाराखडीत व्यंजन किती असतात? आणि कोणकोणते असतात?

आपल्या मराठी भाषेतील व्यंजनांचा अभ्यास करावयास गेलो तर आपणास असे दिसुन येते की आपल्या मराठी भाषेमध्ये एकुण 36 व्यंजने आहेत. आणि ही व्यंजने पुढीलप्रमाणे आहेत :


ka

kha

ga

gha

N

cha

chha

ja

jha
त्र
N

ta

tha

da

dha

na

ta

tha

da

dha

na

pa

pha

ba

bha

ma

ya

ra

la

va

sha

sha

sa

ha

la
क्ष
ksha
ज्ञ
dnya

मराठी बाराखडीतील व्यंजनांचे प्रकार :

  1. स्पर्श व्यंजने :
  2. कठोर व्यंजन :
  3. मृदु व्यंजन :
  4. अनुनासिक पर सवर्ण :
  5. अर्धस्वर /अंतस्थ :
  6. उष्म/घर्षक :
  7. महाप्राण आणि अल्पप्राण :
  8. स्वतंत्र वर्ण :
  9. संयुक्त व्यंजन :
1. स्पर्श व्यंजने :

जेव्हा आपण वर्णमालेतील कख पासुनची भम पर्यतच्या व्यंजनांचा उच्चार करत असतो.तेव्हा आपल्या फुप्फुसातील हवा बाहेर पडत असते आणि ह्या हवेचा स्पर्श आपल्या जिभेला,कंठाला,टाळुला,ओठांना,दातांना होत असतो.तेव्हा जे वर्ण आपण उच्चारत असतो त्यांना स्पर्श व्यंजने असे म्हटले जाते.स्पर्श व्यंजने ही एकुण 25 असतात.ज्यात क,ख,ग,घ,ड,च,छ,ज,झ,त्र,ट,ठ,ड,द,ण,त,थ,द,ध,न,प,फ,ब,भ,म ह्या व्यंजनाचा समावेश होत असतो.

2. कठोर व्यंजन :

आपण जेव्हा प्रत्येक वर्गातील सुरूवातीच्या दोन व्यंजनांचा उच्चार करतो तेव्हा जिभेला अधिक स्पर्श होतो अशा व्यंजनांना कठोर व्यंजन म्हणतात.यात क,ख,च,छ,ट,ठ,त,थ,प ह्या व्यंजनाचा समावेश होत असतो.

3. मृदु व्यंजन :

जे व्यंजन उच्चारण्यासाठी कोमल तसेच मृदु असते अशा व्यंजनाला मृदु व्यंजन म्हणतात. ज्यात ग,घ,ज,झ,ड,ढ,द,ध,ब,भ ह्या व्यंजनांचा समावेश होतो.

4. अनुनासिक पर सवर्ण :

प्रत्येक वर्गातील शेवटचे व्यंजन आपल्या नाकातुन उच्चारले जात असते.म्हणुनच आपण त्यांना अनुनासिक असे संबोधत असतो.ह्यात ड,त्र,ण,न,म ह्या व्यंजनांचा समावेश होत असतो.

5. अर्धस्वर :

अर्धस्वर म्हणजे असे व्यंजन ज्यांचा उच्चार आपण एकदम व्यंजनाप्रमाणेच करत असतो.आणि ही व्यंजने स्पर्श व्यंजन आणि उष्मा ह्या दोन व्यंजनांच्या मध्यभागी देखील येत असतात.म्हणुन त्यांना अंतस्थ असे म्हटले जात असते.

6. उष्म आणि घर्षन :

श,स,ष यांना आपण उष्मा असे म्हणत असतो.आपल्या मुखातील उष्णता जोरात बाहेर टाकली गेल्यामुळे घर्षणामुळे या वर्णाचा उच्चार होतो म्हणून यांना उष्मे तसेच घर्षण असे म्हणतात.

7. महाप्राण आणि अल्पप्राण :

जेव्हा आपण चार ह्या वर्णाचा उच्चार करत असतो तेव्हा आपल्या फुप्फुसामध्ये भरलेली हवा आपल्या मुखावाटे बाहेर फेकली जात असते.आणि ह्यालाच महाप्राण असे म्हटले जाते.आणि उर्वरीत बाकीच्या वीस व्यंजनांना अल्प प्राण असे संबोधिले जात असते.

8. स्वतंत्र वर्ण :

छ ला आपण स्वतंत्र वर्ण मुळाक्षर म्हणुन ओळखत असतो.

9. संयुक्त व्यंजने :

जेव्हा दोन किंवा दोनापेक्षा अधिक व्यंजने ही एकत्र येत असतात.तेव्हा त्या व्यंजनांना संयुक्त व्यजन असे म्हटले जाते.संयुक्त व्यंजनाविषयी पाहावयास गेले तर आपणास असे दिसुन येते की यात पहिला व्यंजन जो येत असतो तो नेहमी स्वररहित म्हणजेच कोणत्याही स्वर विना येत असतो आणि दुसरा व्यंजन जो येत असतो.तो स्वरसहित म्हणजेच स्वराबरोबर येत असतो.ह्यात क्ष,त्र,श्र,ज्ञ ह्या व्यंजनांचा समावेश होत असतो.

अशा प्रकारे बाराखडीतील व्यंजनांचे एकुण नऊ प्रमुख प्रकार पडत असतात. ज्यांचा आज आपण सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे.

मराठी मुळाक्षरे (Mulakshare in Marathi) | मराठी बाराखडी (Marathi Barakhadi) | Full Barakhadi in English and Marathi


ka
का
kaa
कि
ki
की
kee
कु
ku
कू
koo
के
ke
कै
kai
को
ko
कौ
kau
कं
kan
कः
kah

kha
खा
khaa
खि
khi
खी
khee
खु
khu
खू
khoo
खे
khe
खै
khai
खो
kho
खौ
khau
खं
khan
खः
khah

ga
गा
gaa
गि
gi
गी
gee
गु
gu
गू
goo
गे
ge
गै
gai
गो
go
गौ
gau
गं
gan
गः
gah

घा
ghaa
घि
ghi
घी
ghee
घु
ghu
घू
ghoo
घे
ghe
घै
ghai
घो
gho
घौ
ghau
घं
ghan
घः
ghah

cha
चा
chaa
चि
chi
ची
chee
चु
chu
चू
choo
चे
che
चै
chai
चो
cho
चौ
chau
चं
chan
चः

चः

chha
छा
chhaa
छि
chhi
छी
chhee
छु
chhu
छू
chhoo
छे
chhe
छै

छै
छो
chho
छौ
chhau
छं
chhan
छः
छः

ja
जा
jaa
जि
ji
जी
jee
जु
ju
जू
joo
जे
je
जै
jai
जो
jo
जौ
jau
जं
jan
जः
jah

झा
jha
झि
jhi
झी
jhee
झु
jhu
झू
jhoo
झे
jhe
झै
jhai
झो
jho
झौ
jhau
झं
jhan
झः
jhah
त्र
tra
त्रा
traa
त्रि
tri
त्री
tree
त्रु
tru
त्रू
troo
त्रे
tre
त्रै
trai
त्रो
tro
त्रौ
trau
ञं
ञं
ञः
trah

ta
टा
taa
टि
ti
टी
tee
टु
tu
टू
too
टे
te
टै
tai
टो
to
टौ
tau
टं
tan
टः
tah

tha
ठा
thaa
ठि
thi
ठी
thee
ठु
thu
ठू
thoo
ठे
the
ठै
ठै
ठो
tho
ठौ
thau
ठं
than
ठः
ठः

da
डा
daa
डि
di
डी
dee
डु
du
डू
doo
डे
de
डै
dai
डो
do
डौ
dau
डं
dan
डः
dah

dha
ढा
dhaa
ढि
dhi
ढी
dhee
ढु
ghu
ढू
dhoo
ढे
dhe
ढै
ढै
ढै
ढो
dho
ढौ
ढौ
ढं
dhan
ढः
dhah

na
णा
naa
णि
ni
णी
nee
णु
nu
णू
noo
णे
ne
णै
nai
णो
no
णौ
णौ
णं
nan
णः
nah

ta
ता
taa
ति
ti
ती
tee
तु
tu
तू
too
ते
te
तै
tai
तो
to
तौ
tau
तं
tan
तः
tah

tha
था
thaa
थि
thi
थी
thee
थु
thu
थू
thoo
थे
the
थै
thai
थो
tho
थौ
thau
थं
than
थः
thah

da
दा
daa
दि
di
दी
dee
दु
du
दू
doo
दे
de
दै
dai
दो
do
दौ
dau
दं
dan
दः
dah

dha
धा
dhaa
धि
dhi
धी
dhee
धु
dhu
धू
dhoo
धे
dhe
धै
dhai
धो
dho
धौ
dhau
धं
dhan
धः
dhah

na
ना
naa
नि
ni
नी
nee
नु
nu
नू
noo
ने
ne
नै
nai
नो
no
नौ
nau
नं
nan
नः
nah

pa
पा
paa
पि
pi
पी
pee
पु
pu
पू
poo
पे
pe
पै
pai
पो
po
पौ
pau
पं
pan
पः
pah

pha
फा
phaa
फि
phi
फी
phee
फु
phu
फू
phoo
फे
phe
फै
phai
फो
pho
फौ
phau
फं
phan
फः
फः

ba
बा
baa
बि
bi
बी
bee
बु
bu
बू
boo
बे
be
बै
bai
बो
bo
बौ
bau
बं
ban
बः
bah

bha
भा
bhaa
भि
bhi
भी
bhee
भु
bhu
भू
bhoo
भे
bhe
भै
bhai
भो
bho
भौ
bhau
भं
bhan
भः
bhah

ma
मा
maa
मि
mi
मी
mee
मु
mu
मू
moo
मे
me
मै
mai
मो
mo
मौ
mau
मं
man
मः
mah

ya
या
yaa
यि
yi
यी
yee
यु
yu
यू
yoo
ये
ye
यै
yai
यो
yo
यौ
yau
यं
yan
यः
yah

ra
रा
raa
रि
ri
री
ree
रु
ru
रू
roo
रे
re
रै
rai
रो
ro
रौ
rau
रं
ran
रः
rah

la
ला
laa
लि
li
ली
lee
लु
lu
लू
loo
ले
le
लै
lai
लो
lo
लौ
lau
लं
lan
लः
lah

sha
शा
shaa
शि
shi
शी
shee
शु
shu
शू
shoo
शे
she
शै
shai
शो
sho
शौ
shau
शं
shan
शः
shah

sha
षा
shaa
षि
shi
षी
shee
षु
shu
षू
shoo
षे
she
षै
षै
षो
sho
षौ
shau
षं
shan
षः
shah

sa
सा
saa
सि
si
सी
see
सु
su
सू
soo
से
se
सै
sai
सो
so
सौ
sau
सं
san
सः
sah

ha
हा
haa
हि
hi
ही
hee
हु
hu
हू
hoo
हे
he
है
hai
हो
ho
हौ
hau
हं
han
हः
hah

la
ळा
laa
ळि
li
ळी
lee
ळु
lu
ळू
loo
ळे
le
ळै
lai
ळो
lo
ळौ
lau
ळं
lan
ळः
ळः
क्ष
ksha
क्षा
kshaa
क्षि
kshi
क्षी
kshee
क्षु
kshu
क्षू
kshoo
क्षे
kshe
क्षै
kshai
क्षो
ksho
क्षौ
kshau
क्षं
kshan
क्षः
kshah
ज्ञ
dnya
ज्ञा
dnyaa
ज्ञि
ज्ञि
ज्ञी
dnyee
ज्ञु
dnyu
ज्ञू
dnyoo
ज्ञे
dnye
ज्ञै
ज्ञै
ज्ञो
dnyo
ज्ञौ
ज्ञौ
ज्ञं
dnyan
ज्ञः
ज्ञः
Full Barakhadi in English and Marathi

FAQ On

मराठीत स्वर किती आहेत?

मराठी भाषेत एकुण स्वर बारा आहेत. पण आता त्यामध्ये वाढ झालेली आहे आणि ते 14 झालेले आहेत.

मराठी भाषेमध्ये व्यंजन किती आहेत?

मराठी भाषेमध्ये एकुण 36 व्यंजने आहेत.

मराठी मुळाक्षरे किती आहेत?

मराठी भाषेत एकुण 51 मुळाक्षरे आहेत.

अशा पदधतीने आज आपण बाराखडी मराठी मध्ये (12 Khadi In Marathi) या विषयावर संपूर्ण माहिती जाणुन घेण्याचा प्रयत्न केला आहे.

आशा आहे की आम्ही दिलेल्या मराठी बाराखडी (Marathi Barakhadi) माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या मराठी बाराखडी (Marathi Barakhadi) माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा :

मुख्य पृष्ठ (Home Page) येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *