Marital Status चा मराठीत अर्थ, Marital Status बद्दल माहिती, अविवाहित म्हणजे काय, विवाहित म्हणजे काय, विधवा म्हणजे काय, घटस्फोटित म्हणजे काय ( Marital Status Meaning In Marathi, Marital Status Meaning in Hindi, Marital Status information in Marathi, Unmarried Meaning In Marathi, Married Meaning In Marathi, Widow Meaning In Marathi, Divorced Meaning In Marathi)
आपण कित्येकदा कोठही अर्ज किंवा नोंदणी करत असताना आपणास आपली Marital Status म्हणजेच वैवाहिक स्थिती विचारली जाते. त्यामध्ये विवाहीत किंवा अविवाहीत असे पर्याय दिले जातात. परंतु, या Marital Status चा नेमका अर्थ काय हे पाहुयात.
Marital Status चा मराठीत अर्थ । Marital Status Meaning In Marathi
वैवाहिक स्थिती = Marital Status
Noun (नाम) : Marital Status
व्याकरणदृष्ट्या Marital Status हे Noun (नाम) म्हणून वापरले जाते.
Marital Status चा मराठीत शब्दश: अर्थ : ‘ वैवाहिक स्थिती ‘ असा marital status चा होतो.
Marital – वैवाहिक
Status – स्थिती, सद्यस्थिती, दर्जा
Synonyms (समानार्थी शब्द) : वैवाहिकतेची स्थिती, विवाहाची सद्यस्थिती, जीवनातील लग्नाची स्थिती
Marital Status चा संज्ञा (Definition) / स्पष्टीकरण (Explanation) : वैवाहिक स्थिती म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील वैवाहिक म्हणजे तो व्यक्ती विवाहित, अविवाहित, विधवा आहे की घटस्फोटित आहे या बद्दलची परिस्थिती असते.
Marital Status eaning in Hindi
कोई इंसान अविवाहित है, विवाहित है, विधवा है या तलाकशुदा है, इस के सारे में बताई जाने वाली स्थिती|
Marital Status बद्दल माहिती | Marital Status Information In Marathi
Marital Status (वैवाहिक स्थिती) हे वेगवेगळ्या प्रकारातून दर्शवले जाते ते खालीलप्रमाणे :
1. अविवाहित (Unmarried) | Unmarried Meaning In Marathi
अविवाहित ही वैवाहिक स्थिती म्हणजेच एखाद्या व्यक्तीचे त्याच्या जीवनामध्ये कधीच लग्न किंवा विवाह झालेला आहे. जास्त प्रमाणात पुरुष हे २१ वयाखाली आणि महिला या १८ वयाखाली अविवाहित असतात. त्यांचे यावेळी Marital Status हे अविवाहित असे होते.
2. विवाहित (Married) | Married Meaning In Marathi
विवाहित म्हणजे एखादा व्यक्ती ज्याचे लग्न किंवा विवाह झालेले आहे. म्हणूनच त्याला विवाहीत व्यक्ती असे म्हटले जाते. हेच Marital Status म्हणून वापरले जाते.
3. विधवा (Widow) | Widow Meaning In Marathi
विधवा ही वैवाहिक स्थिती म्हणजेच एखाद्या स्त्रीचे लग्न किंवा विवाह झालेले असेल आणि तिच्या पतीचे निधन झाले असेल तर त्या स्त्रीला विधवा स्त्री असे संबोधले जाते. अश्या स्थितीला Marital Status मध्ये विधवा म्हणतात.
4. घटस्फोटित (Divorced) | Divorced Meaning In Marathi
घटस्फोटित व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती जिचे लग्न किंवा विवाह झालेला असेल आणि त्यांनतर काही कारणाने त्या व्यक्तीस त्याच्या जोडीदाराशी एकत्र संसार करायचा नसल्यास, त्यांच्यात घटस्फोट (Divorce) किंवा साध्या भाषेत सोडचिठ्ठी असे म्हणतात. अश्या स्थितीतील स्त्री अथवा पुरुषास घटस्फोटित व्यक्ती असे म्हणून Marital Status सांगितले जाते.
FAQ On Marital Status Meaning in Marathi
Marital Status म्हणजे एखाद्याची वैवाहिक स्थिती होय.
Marital Status हे मुख्यत्वे नोंदणी अर्ज भरताना अर्जदाराची वैवाहिक स्थिती जाणून घेण्यासाठी विचारले जाते.
Marital Status चे अविवाहीत, विवाहीत, विधवा आणि घटस्फोटित असे पर्याय उपलब्ध असतात.
विद्यार्थ्याचे Marital Status हे ‘अविवाहीत’ असे असते.
आशा आहे की आम्ही दिलेल्या Marital Status Meaning In Marathi माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.
आपल्याला या Marital Status Meaning In Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.
अधिक वाचा :