MPSC LDO recruitment 2022: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ने पशुधन विकास अधिकारी पदाच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्यासाठी mpsconline.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
MPSC LDO Recruitment 2022 In Marathi
महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा विभागात पशुधन विकास अधिकारी ( Live Stock Development Officer ) पदाच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या अंतर्गत ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ७ मार्च पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी mpsconline.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. या भरती प्रक्रियेद्वारे 292 पदांची भरती केली जाणार आहे.
महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट अ मध्ये पशुधन विकास अधिकारी नियुक्त केले जातील. यासाठी एमपीएससीच्या वतीने जाहिरातही देण्यात आली आहे. उमेदवार या पदांसाठी जाहिरात क्रमांक 012/2022 अंतर्गत तपशील पाहून अर्ज करू शकतात. तुम्ही अधिकृत वेबसाइट mpsc.gov.in वर अधिक तपशील पाहू शकता.
MPSC LDO Recruitment 2022 ऑनलाइन अर्ज फी
उमेदवारांना ऑनलाइन अर्ज शुल्क भरावे लागेल. तुम्ही Debit Card / Credit Card / Net Banking Mode द्वारे परीक्षा शुल्क सहज भरू शकता.
अनारक्षित | रु.394/- |
राखीव श्रेणी | रु.294/- |
एससी/एसटी | रु.0/- |
पशुधन विकास अधिकारी पदांसाठी निवड प्रक्रिया
MPSC भरती अंतर्गत उमेदवारांची निवड करण्यासाठी उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी निवडले जाईल. जर खूप जास्त अर्ज असतील, तर आयोग उमेदवारांची निवड करण्यासाठी स्क्रीनिंग चाचणी घेण्यात येऊ शकते.
MPSC LDO Bharti 2022 शैक्षणिक पात्रता
- अर्जदारांनी पशुवैद्यकीय औषध / पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन मध्ये मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे.
पशुधन विकास अधिकारी वेतन (Livestock Development Officer salary in Maharashtra)
- 56,100 ते रु. 77,500 प्रति महिना
एमपीएससी पशुधन विकास अधिकारी भर्ती 2022 साठी अर्ज कसा करावा
- MPSC पशुधन विकास अधिकारी भर्ती 2022 साठी अर्ज करण्यासाठी, mpsconline.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- ‘New User Registration’ वर जा आणि प्रोफाइल तयार करा.
- Credential वापरून लॉग इन करा आणि इच्छित पोस्टसाठी अर्ज करा.
- अर्ज भरा, कागदपत्रे अपलोड करा, फी भरा.
- फॉर्म सबमिट करा आणि एक प्रत डाउनलोड करा. भविष्यातील संदर्भासाठी Print देखील घ्या.
MPSC LDO Recruitment 2022 साठी महत्वाच्या Links
MPSC पशुधन विकास अधिकारी भर्ती 2022 अधिकृत अधिसूचना | इथे क्लिक करा |
MPSC पशुधन विकास अधिकारी भर्ती 2022 ऑनलाइन अर्ज करा | Link |
इतर भरती सूचनांबद्दल अधिक वाचा | इथे क्लिक करा |
MPSC पशुधन विकास अधिकारी भरती 2022 शी संबंधित FAQ
MPSC पशुधन विकास अधिकारी भर्ती 2022 साठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2022 आहे.
उमेदवारांना 394 रुपये (अनारक्षित) आणि 294 रुपये (राखीव श्रेणी) ऑनलाइन अर्ज शुल्क भरावे लागेल. SC/ST उमेदवारांना यातून सूट देण्यात आली आहे.
LiveStock Development Officer.
महाराष्ट्रा मध्ये Livestock Development Officer ची Salary 56,100 ते रु. 77,500 प्रति महिना असते.
Live Stock Development Officer ला मराठीत पशुधन विकास अधिकारी म्हणतात.
आशा आहे की आम्ही दिलेल्या MPSC पशुधन विकास अधिकारी भरती 2022 माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.
आपल्याला या MPSC LDO Recruitment 2022 माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.
अधिक वाचा:
B.a Ms.cit