Home » Jobs & Education » Essay Writing » MPSC Essay Topics in Marathi | Marathi Essay Topics For MPSC

MPSC Essay Topics in Marathi | Marathi Essay Topics For MPSC

निबंध लेखन विषय MPSC

 1. आत्मनिर्भर भारत – काळाची गरज?
 2. आमच्या गावात, आम्हीच सरकार 
 3. ऑनलाईन शिक्षण – शाप की वरदान 
 4. कोव्हिडने दिलेले धडे 
 5. नवभारताची उभारणी 
 6. नागरिकत्व ही नागरिकांची ओळख 
 7. भारत विश्वगुरू  
 8. शिक्षण संख्यात्मक हवे की गुणात्मक 
 9. शेतीला भवितव्य आहे, शेतकऱ्यांना?
 10. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास 
 11. सरकारी शाळा १००% इंग्रजी माध्यमात – काय हरकत आहे?
 12. सोशल मीडिया नेहमीच व्यक्तिकेंद्रित असते 
 13. स्थलांतरीत – परप्रांतीय की स्वस्त मनुष्यबळ 

निबंधाचे विषय MPSC मुख्य परीक्षेसाठी

 1. अनिवासी भारतीय : भारताचे सामर्थ्य
 2. अन्न सुरक्षा ही तर मानवी गुंतवणूक
 3. आपण महिलांना विशिष्ट प्रतिमेत अडकवून टाकले आहे का?
 4. आपत्ती व्यवस्थापन : एक आव्हान
 5. आरक्षण : साध्य की साधन
 6. इंटरनेट : नव्या क्षितिजांकडे 
 7. ग्रामीण पुनारोत्थानाची गरज
 8. टोल बंद करून विकास शक्य आहे का?
 9. तरुणांचा भारत
 10. नक्षलवादाला लोकशाही हेच उत्तर
 11. पर्यटन क्षेत्र : क्षमता व वस्तुस्थिती
 12. पर्यावरण राजनीती : काळाची एक गरज
 13. बचत गट चळवळ
 14. बलात्काऱ्यांना फाशी हाच एक उपाय 
 15. भारताचा अवकाश कार्यक्रम
 16. भारताचे परराष्ट्र धोरण : एका संक्रमणावस्थेत
 17. भारतीयांची उत्सवप्रियता
 18. भ्रष्टाचार : एक सामाजिक कर्करोग
 19. महिलांचा कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ
 20. योग – एक जीवन पद्धती
 21. लोकशाहीत निवडणुकांचे महत्व
 22. लोकसंख्येचा लाभांश की लोकसंख्येचे दु:स्वप्न
 23. वाढते नागरीकरण समस्या बनते आहे का?
 24. विकास हा एक भ्रम की वास्तव
 25. शहरीकरणामुळे विषमता वाढते आहे का?
 26. शेती व्यवसाय कालबाह्य झाला आहे का ?
 27. शोध  व नाविन्य यात भारत मागे का ?
 28. सक्षम सेनादले, सुरक्षित भारत
 29. सामाजीक माध्यमे : जनतेचे व्यासपीठ की लोकशाहीला आव्हान?
 30. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे

MPSC मुख्य परीक्षेसाठी निबंधाचे विषय

 1. भारत जागतिक तापमानवाढीला बळी पडला आहे का?
 2. मेक इन इंडिया नवीन स्वदेशी आहे
 3. लहान राज्ये भारताच्या विकास समस्यांवर उपाय आहेत
 4. लोकशाही सखोल करण्यात तंत्रज्ञानाची भूमिका
 5. तंत्रज्ञान विरुद्ध रोजगार
 6. दहशतवाद: चेहरा नसलेला राक्षस
 7. समाजातील अंधश्रद्धा
 8. जगण्याची कला देण्यामध्ये आहे
 9. स्त्री आणि पुरुष संबंध: भूमिका बदलणे
 10. आपण मात करू
 11. एखाद्या व्यक्तीसाठी सर्वोत्तम हे समाजासाठी सर्वोत्तम असणे आवश्यक नाही
 12. स्वप्ने जी भारताला झोपू देऊ नयेत.
 13. गोपनीयता आणि सार्वजनिक हित यांच्यातील एक पातळ रेषा

आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *