Home » People & Society » Festival Information » नवरात्रीचे नऊ रंग 2022 । नवरात्री कलर्स 2022 मराठी । Navratri Colours 2022 In Marathi

नवरात्रीचे नऊ रंग 2022 । नवरात्री कलर्स 2022 मराठी । Navratri Colours 2022 In Marathi

नवरात्रीचे नऊ रंग 2022, नवरात्रीचे नऊ कलर 2022, नवरात्री कलर, नवरात्री कलर्स, नवरात्रीचे नऊ रंग, नवरात्रीचे नऊ कलर दाखवा, नवरात्रीच्या नऊ साड्या, नवरात्रीच्या साड्यांचे कलर, नवरात्रीच्या नऊ साड्यांचे कलर (Navratri Colours In Marathi, Navratri Colour Marathi, Navratri Colours 2022 Marathi, 9 Colours Of Navratri 2022 In Marathi, Navratri 2022 Colours In Marathi, Navratri Colours 2022 List Marathi, Navratri Colours 2022 In Marathi, Navratri Colours Meaning In Marathi)

आजच्या या लेखात आपण 2022 मधील नवरात्रीचे नऊ रंग बघणार आहोत. नवरात्रीचा आजचा रंग कोणता हे जाणून घ्यायचं असेल तर हा लेख शेवट पर्यंत वाचा.

नवरात्र हा हिंदु धर्मातील स्त्रियांचा प्रमुख उत्सव म्हणुन ओळखला जातो.नवरात्र याचा अर्थ होतो नऊ रात्र आणि नवरात्र हा एक संस्कृत भाषेतील घेतलेला शब्द आहे. नवरात्र हा नऊ रात्रींचा उत्सव असतो ज्यात सर्व स्त्रिया देवीच्या नऊ वेगवेगळया रुपांचे पुजन करीत असतात. तब्बल नऊ दिवस रोज वेगवेगळया प्रकारचे नैवैद्य देवीपुढे ठेवत असतात.

आजच्या लेखात आपण ह्याच नवरात्रीविषयी सविस्तर माहीती जाणुन घेणार आहोत.

Contents hide

नवरात्रीचे नऊ रंग 2022 (Navratri Colours 2022 With Date September In Marathi)

दिवस नवरात्रीचे नऊ रंग 2022
सोमवार, 26 सप्टेंबरपिवळा
मंगळवार, 27 सप्टेंबरहिरवा
बुधवार, 28 सप्टेंबरराखाडी 
गुरुवार, 29 सप्टेंबरनारंगी
शुक्रवार, 30 सप्टेंबरपांढरा
शनिवार, 1 ऑक्टोबरलाल
रविवार, 2 ऑक्टोबरगडद निळा
सोमवार, 3 ऑक्टोबरगुलाबी
मंगळवार, 4 ऑक्टोबरजांभळा
नवरात्रीचे नऊ रंग 2022

नवरात्र म्हणजे काय?

नवरात्रीला आपण शारदीय नवरात्र असे देखील म्हणत असतो.नवरात्रीच्या नऊ रात्री चालणारा ह्या सणाची सुरूवात आश्विन महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला होत असते. नऊ दिवस स्त्रिया देवीच्या वेगवेगळया रूपांची पुजा करत असतात. आणि प्रत्येक दिवशी पुजा करण्यासाठी सर्व स्त्रिया एक विशिष्ट रंगाची साडी ह्या सणाला परिधान करीत असतात. आणि देवीला नऊ वेगवेगळया प्रकारचे देखील नैवेद्य दाखवत असतात. ह्या नऊ दिवसांसाठी असलेल्या नवरात्रीत गरबा,दांडिया इत्यादी हे नृत्य सर्व स्त्रिया करीत असतात.

नवरात्र हा सण वर्षातुन किती वेळा येत असतो?

नवरात्र हा सण तसेच उत्सव सर्वसाधारणपणे चैत्र,आषाढ,पौष,अश्विन ह्या चारही वेळेला प्रत्येक वर्षी येत असतो.

नवरात्र हा सण 2022 मध्ये कधी आणि केव्हा आहे?

नवरात्र ह्या सणाचा आरंभ सण 2022 मध्ये अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाला म्हणजेच सोमवार, 26 सप्टेंबर पासुन होणार आहे. आणि हा सण सलग नऊ रात्र 4 आँक्टोबर पर्यत चालणार आहे. 

2022 मधील नवरात्रीचे नऊ रंग कोणकोणते आहेत? आणि त्यांचे महत्व काय आहे?

नवरात्रीचा प्रत्येक दिवस हा आपण देवीच्या नऊ वेगवेगळया रुपांना अर्पित केलेला दिवस असतो. नवरात्रीचे नऊ रंग हे देवीच्या नऊ गुणांचे प्रतिक म्हणुन आपण मानत असतो.आणि ह्या रंगांना खुप महत्व दिले जात असते.कारण असे म्हटले जाते की ह्या नऊ रात्रींच्या उत्सवात आपण ज्या दिवशी ज्या रंगाचे कपडे परिधान करत असतो तसेच आपले व्यक्तीमत्व तसेच मानसिकता तयार होत असते.

चला तर मग जाणुन घेऊया नवरात्रीच्या प्रत्येक रंगाचे वैशिष्टय कोणकोणते आहे.

नवरात्री कलर्स 2022 सप्टेंबर – ऑक्टोबर:

 • पिवळा – 26 सप्टेंबर
 • हिरवा –  27 सप्टेंबर
 • राखाडी  – 28 सप्टेंबर
 • नारंगी – 29 सप्टेंबर
 • पांढरा – 30 सप्टेंबर
 • लाल – 1 ऑक्टोबर
 • गडद निळा – 2 ऑक्टोबर
 • गुलाबी – 3 ऑक्टोबर
 • जांभळा – 4 ऑक्टोबर

नवरात्रीचे नऊ रंगाचे महत्व (Navratri Colours Meaning In Marathi)

1. पिवळा रंग (Yellow Colour)

ह्या 2022 मधील नवरात्रीत अश्विन महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या रात्रीला पिवळा रंग परिधान केला जाणार आहे.

नवरात्रीचा पहिला रंग तसेच दिवस देवी मातेच्या स्कंदमाता ह्या रुपाचा आहे.

पिवळा रंग हा आनंदाचे प्रतिक म्हणुन ओळखला जातो. हा रंग आपल्याला आशेची किरण दाखवतो.आणि पिवळा रंग आपल्या मनातील चाललेल्या नकारात्मक विचारांना दुर करून आपल्याला एक सकारात्मक दृष्टीकोन प्राप्त करून देत असतो.ज्यामुळे आपला आत्मविश्वास देखील वाढत असतो.

2. हिरवा रंग (Green Colour)

हिरवा रंग हा प्रेमाचा रंग म्हणुन ओळखला जातो.जो ह्या नवरात्रीच्या दितीय दिवशी देवीचे दुसरे रूप ब्रम्हचारीणीचे पुजन केले जाणार आहे.हिरवा रंग हा हिरव्या हिरवळीचे,समृदधीचे तसेच भरभराटीचे प्रतीक देखील मानले जाते.तसेच पाहायला गेले तर हिरवा रंग हा निसर्गाचा रंग आहे.कारण ह्या पृथ्वीवरील झाडे झुडपे,वृक्ष,इत्यादी सर्व निसर्गाची संपदा ही हिरव्या रंगातच असलेली आपणास दिसुन येते.हिरवळ रंग हा आपल्या मनात प्रफुल्लितता,शांतता,आनंद निर्माण करण्याचे कार्य करतो.

3. राखाडी रंग (Gray Colour)

नवरात्रीच्या त्रितीय दिनाचा रंग आहे राखाडी रंग जो काळया आणि पांढरा ह्या रंगाच्या मधील रंग असतो.ह्या रंगाचे वैशिष्टय असे आहे की हा रंग आपल्याला गौरव तसेच प्रतिष्ठा प्राप्त करून देत असतो.तसेच त्यात वाढ देखील करीत असतो.असे म्हटले जाते की ह्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आपल्याला देवीचे मार्गर्दर्शन प्राप्त होत असते.असे मानले जाते की ह्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने देवदूत स्वता आपले रक्षण करतात.

4. नारंगी रंग (Orange Colour)

नारंगी रंग हा आनंद आणि उर्जा या दोघांची सुचना देणारा रंग म्हणुन ओळखला जातो

5. पांढरा रंग (White Colour)

नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पांढरा रंगाचे वस्त्र परिधान करावयाचे असतात.कारण पांढरा रंग हा शुदधता आणि पावित्र्याचे प्रतीक मानला जातो.असे म्हटले जाते की पांढरा रंग परिधान केल्याने आपले मन आणि आत्मा शुदध राहत असतो.म्हणुन एखाद्या मंगलप्रसंगी सुदधा पांढरा पोशाख परिधान केला जात असतो.एवढेच नाहीतर मोठमोठे सिदध पुरुष देखील मंगलप्रसंगी पांढरे वस्त्र परिधान करतात असे देखील आपणास दिसुन येते.शुदधता आणि पवित्रतेसोबतच पांढरा रंग हा शांती,विश्वास आणि स्थैर्याचे प्रतीक म्हणुन देखील ओळखला जातो.

6. लाल रंग (Red Colour)

नवरात्रीच्या सहाव्या दिवशी आपण लाल रंगाचे वस्त्र परिधान करावयाचे असतात.लाल रंग हा तीव्रता तसेच उत्साह दर्शवण्याचे काम करत असतो.लाल रंग आपल्या आयुष्याला उर्जा प्रदान करत असतो.सवाशिण स्त्रिया कपाळाला लावतात त्या  कुंकुचा रंग देखील लालच असतो.लाल रंग हा देवीचा अत्यंत आवडीचा रंग म्हणुन ओळखला जातो.

7. गडद निळा रंग (Dark Blue Colour)

कधी न संपत असलेल्या अथांग समुद्राचा रंग हा निळा असतो.तसेच आकाशाचा रंग देखील निळसरच असतो.निळा रंग दृढ विश्वासाचे प्रतीक मानला जातो.निळा रंग हा आपल्याला अंतर्ज्ञान प्राप्त करण्यास साहाय्य करत असतो.स्वतामधील दडलेल्या आध्यात्मिक ज्ञानाची आपल्याला जाणीव करून देण्याचे काम देखील निळा रंग करतो.

8. गुलाबी रंग (Pink Colour)

गुलाबी रंग हा सार्वभौमिक प्रेमाचे आणि स्नेहाचे प्रतिक म्हणुन मानला जाणारा रंग आहे.

9. जांभळा रंग (Purple Colour)

जांभळा रंग हा राजेशाही थाटामाटाचा तसेच स्थिरतेचे प्रतीक म्हणुन ओळखला जातो.

नवरात्रीला कोणत्या नऊ देवींच्या रूपांची पुजा केली जाणार आहे?

 • स्कंदमाता 
 • कात्यायिनी 
 • काळारात्री 
 • सिदधीयात्री 
 • शैलपुत्री
 • ब्रम्हचारीणी 
 • चंद्रघंटा
 • कुष्मांडा 
 • महागौरी 

नवरात्रीचे नऊ साड्या | नवरात्रीच्या साड्यांचे कलर | नवरात्रीच्या नऊ साड्यांचे कलर

नवरात्रीच्या पहिला दिवसा साठी पिवळ्या रंगाची साडी पुढील प्रमाणे आहेत :

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसासाठी हिरव्या रंगाची साडी पुढील प्रमाणे आहेत :

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसासाठी राखाडी रंगाची साडी पुढील प्रमाणे आहेत :

नवरात्रीच्या चवथ्या दिवसासाठी नारंगी रंगाची साडी पुढील प्रमाणे आहेत :

नवरात्रीच्या पाचव्या दिवसासाठी पांढऱ्या रंगाची साडी पुढील प्रमाणे आहेत :

नवरात्रीच्या सहाव्या दिवसासाठी लाल रंगाची साडी पुढील प्रमाणे आहेत :

नवरात्रीच्या सातव्या दिवसासाठी गडदनिळ्या रंगाची साडी पुढील प्रमाणे आहेत :

नवरात्रीच्या आठव्या दिवसासाठी गुलाबी रंगाची साडी पुढील प्रमाणे आहेत :

नवरात्रीच्या नवव्या दिवसासाठी जांभळ्या रंगाची साडी पुढील प्रमाणे आहेत :

अशा पदधतीने आज आपण नवरात्रीचे नऊ रंग 2022 साठी जाणून घेण्याचा आजच्या लेखातून प्रयत्न केला आहे.

आशा आहे की आम्ही दिलेल्या नवरात्रीचे नऊ रंग विषयी माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला नवरात्रीचे नऊ रंग या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *