Home » People & Society » Information » NGO Information In Marathi: NGO बद्दल संपूर्ण माहिती

NGO Information In Marathi: NGO बद्दल संपूर्ण माहिती

येथे मी तुम्हाला NGO Information In Marathi म्हणजे NGO बद्दल ची संपूर्ण माहिती मराठी मध्ये उपलब्ध करून देत आहे जसेकी NGO म्हणजे काय, NGO चे Full Form आणि NGO चे कार्य इत्यादी.

NGO म्हणजे काय? | NGO Meaning in Marathi

NGO म्हणजे गैर सरकारी संस्था असे होते.

गैर सरकारी संस्था ही सामाजिक क्षेत्रात काम करणारी संस्था असते.

न नफा न तोटा (No profit No Loss) या तत्वावर NGO काम करत असते.

एनजीओ चे फुल फॉर्म | NGO Full Form In Marathi

एनजीओ (NGO) चे Full Form नॉन गवर्नमेंटल आर्गेनाइजेशन (Non Governmental Organization) असे आहे.

एनजीओ (NGO) चे कार्य

सामाजिक क्षेत्रातील कोणत्याही विषयावर गैर सरकारी संस्था म्हणजे NGO काम करत असते, मग ती कुठलिही सार्वजनीक कार्य असू शकते.

लोक बिरादरी प्रकल्प हा महाराष्ट्रातील प्रसिध्द NGO आहे ही संस्था कुष्ठरोग पिडितांवर उपचार करत असते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *