Home » Jobs & Education » Jobs » NTPC Recruitment 2022: एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदाच्या 60 जागांसाठी ऑनलाइन अर्ज करा

NTPC Recruitment 2022: एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदाच्या 60 जागांसाठी ऑनलाइन अर्ज करा

NTPC Executive Trainee Recruitment 2022: NTPC लिमिटेड विविध कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांसाठी व्यावसायिकांची नियुक्ती करत आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट careers.ntpc.co.in वर अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 21 मार्च 2022 ला सुरू झाली आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2022 आहे. या द्वारे NTPC मध्ये एकूण 60 रिक्त जागा भरल्या जातील.

NTPC Executive Trainee Recruitment 2022 In Marathi

संस्थानॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC)
वय श्रेणी21 मार्च 2022 रोजी 29 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
रिक्त जागा60
अर्ज पद्धतऑनलाइन
परीक्षा पद्धतऑनलाइन / ऑफलाइन
निवड प्रक्रियाप्रिलिम्स, मुख्य, भाषा प्रवीणता
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख7 मार्च 2022
अधिकृत संकेतस्थळhttps://careers.ntpc.co.in/

NTPC Recruitment 2022 ऑनलाइन अर्ज फी

उमेदवारांना ऑनलाइन अर्ज शुल्क भरावे लागेल. तुम्ही Debit Card / Credit Card / Net Banking Mode द्वारे परीक्षा शुल्क सहज भरू शकता.

General/OBC/EWSरु.300/-
SC/ST/PWD/ExSM/महिलारु.0/- (फी नाही)

NTPC Recruitment 2022 Vacancy Details

NTPC भरती 2022 मध्ये एकूण 60 पदांसाठी रिक्त जागा आहेत. हे खालील तक्त्याद्वारे चांगले स्पष्ट केले आहे.

पदाचे नाव एकूण पोस्ट
Executive Trainee-Finance (CA/CMA)  20 posts
Executive Trainee-Finance (MBA-Fin)10 posts
Executive Trainee-HR 30 posts

NTPC Executive Trainee Recruitment 2022 वयोमर्यादा

  • 21 मार्च 2022 रोजी उमेदवारांचे कमाल वय 29 वर्षे असावे.
  • SC/ST: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट.

NTPC Executive Trainee Recruitment 2022 साठी पगार किंवा वेतनश्रेणी

  • पगार/ वेतनमान – रु 40,000 ते रु 1,40,000 (E1 ग्रेड).

NTPC Executive Trainee Recruitment 2022 साठी अर्ज कसा करावा

  • ntpc.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • मुख्यपृष्ठावरील करिअर लिंक वर क्लिक करा.
  • इच्छित पोस्ट निवडा आणि अर्ज भरा.
  • फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंटआउट घ्या.

NTPC Executive Trainee Recruitment 2022 शी संबंधित FAQ

NTPC Executive Trainee Recruitment 2022 साठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख काय आहे?

NTPC Executive Trainee Recruitment 2022 साठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2022 आहे.

NTPC Executive Trainee Recruitment 2022 साठी ऑनलाइन अर्ज केव्हापासून भरला जात आहे?

तुम्ही 7 मार्च 2022 पासून ऑनलाइन अर्ज भरू शकता.

NTPC Executive Trainee Recruitment 2022 साठी अर्ज फी किती आहे?

अर्जाची फी General/OBC/EWS साठी रु. 300 आणि SC/ST/PWD/ExSM/महिला साठी रु. 0 आहे.

NTPC Executive Trainee Recruitment 2022 साठी अधिकृत वेबसाइट काय आहे?

NTPC Executive Trainee Recruitment 2022 साठी अधिकृत वेबसाइट https://careers.ntpc.co.in/ आहे.

NTCP चे पूर्ण नाव काय आहे?

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (National Thermal Power Corporation Limited).

NTPC Executive Trainee Recruitment 2022 साठी महत्वाच्या Links

NTPC Executive Trainee Recruitment अधिकृत अधिसूचनाइथे क्लिक करा
NTPC Executive Trainee Recruitment ऑनलाइन अर्ज कराLink
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) अधिकृत वेबसाईटLink
इतर भरती सूचनांबद्दल अधिक वाचाइथे क्लिक करा

आशा आहे की आम्ही दिलेल्या NTPC Recruitment 2022 माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या NTPC Executive Trainee Recruitment 2022 माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *