श्रुजा प्रभुदेसाई ह्या एक थिएटर ऍक्टर आहेत आणि त्यांनी बर्याच मराठी नाटकांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केले आहे. त्याच बरोबर महिंद्रा ट्रॅक्टर (कला मंच, मुंबई) आणि अनेक पुरस्कार सुध्दा त्याने जिंकले आहेत.
श्रुजा प्रभुदेसाई (Shruja Prabhudesai) यांची मराठीतील नाटकांची यादी | Shruja Prabhudesai’s List Of Plays In Marathi
अनुक्रमांक (Sr. No) | नाटकांची नावे (Plays Names) | प्रकाशन तारीख (Release Date) |
1 | हिमालयची सावली (Himalayachi Sawali) | 29 सप्टेंबर 2019 (29 September 2019) |
2 | तोच परत आलाय! (Toch Parat Aalay) | 7 जुलै 2017 (7 July 2017) |