Home » People & Society » Biography » Sidharth Shukla Information, Death Reason In Marathi | सिदधार्थ शुक्ला यांचा जीवन परिचय (Biography) मृत्यू

Sidharth Shukla Information, Death Reason In Marathi | सिदधार्थ शुक्ला यांचा जीवन परिचय (Biography) मृत्यू

सिदधार्थ शुक्ला (Sidharth Shukla) हे टीव्हीवर लागत असलेल्या मालिकेचे अभिनेते आहेत.सिदधार्थ शुक्ला हे मुख्यकरून आपल्या व्यक्तीमत्वामुळे टिव्ही मालिकेतील जगतात फार प्रसिदध आहेत.एवढेच नव्हे तर सिदधार्थ शुक्ला यांनी बक्षिस देखील प्राप्त केले आहेत.ही गोष्ट पण खरी आहे की सिदधार्थ शुक्ला यांचे टिव्ही मालिकेत आगमन होण्यास फारसा काही एवढा वेळ नाही झाला आहे.पण आपल्या अभिनयामुळे तसेच व्यक्तीमत्वामुळे ते प्रेक्षकांचे चाहते बनले होते.आणि आपल्या सर्वासाठी दुखद गोष्ट ही आहे की नुकतेच सिदधार्थ शुक्ला यांचे हदयविकाराचा झटका येऊन निधन झाले आहे.आणि ही आपल्यासारख्या त्यांच्या अनेक चाहत्यांसाठी एक अत्यंत वाईट बातमी आहे.

चला तर मग आजच्या लेखातुन जाणुन घेऊयात सिदधार्थ शुक्ला (Sidharth Shukla) यांच्या जीवणाविषयी सविस्तर माहीती.

Contents hide
1. Sidharth Shukla Information ,Death Reason In Marathi

Sidharth Shukla Information ,Death Reason In Marathi

नाव (Name)सिदधार्थ शुक्ला (Sidharth Shukla)
टोपणनाव (Nickname)सिड (Sid)
जन्मतारीख (Date of Birth)12 डिसेंबर 1980 (12 December 1980)
जन्मस्थान (Place of Birth)मुंबई महाराष्ट्र (Mumbai Maharashtra)
वय (Age)40
मृत्यू दिवस (Death Day)2 सप्टेंबर 2021 (2 September 2021)
मृत्यूचे ठिकाण (Death Place)मुंबई महाराष्ट्र (Mumbai Maharashtra)
मृत्यूचे कारण (Death Reason)हृदयविकाराचा झटका (Heart Attack)
व्यवसाय (Occupation)अभिनेता (Actor)
राष्ट्रीयत्व (Nationality)भारतीय (Indian)
धर्म (Religion)हिंदु (Hindu)
जात (Caste)ब्राह्मण
पगार (Salary)प्रति एपिसोड 60 हजार
अफवाह प्रेमिका/अफेयर (Rumored Girlfriend/Affair)रश्मि देसाई (Rashmi Desai)
आरती सिंह (Aarti Singh)
स्मिता बासल (Smita Basel)
आकांक्षा पूरी
द्रश्ठी धामी (Drishti Dhami)
शहनाज गिली (Shehnaaz Gill)
शिल्पा शिंदे (Shilpa Shinde)
विवाहित जीवन (Marital Life)नाही (NA)
आईचे नाव (Mothers Name) रीता शुक्ला (Rita Shukla)
सिद्धार्थ शुक्ला इंस्टाग्राम आईडी (Sidharth Shukla Instagram Id)@realsidharthshukla

सिदधार्थ शुक्ला (Sidharth Shukla) यांचा जन्म (Birth), वय (Age) तसेच इतर परिचय: 

सिदधार्थ शुक्ला यांचे टोपण नाव सिद आहे.त्यांचा जन्म हा १२ डिसेंबर १९८० रोजी झाला होता.आणि त्यांचे वय हे साधारणत ३९ ते ४० होते.सिदधार्थ शुक्ला यांचे जन्मस्थळ हे मुंबई आहे.आणि सिदधार्थ शुक्ला यांचा मृत्यु हा २ सप्टेंबर २०२१ रोजी मुंबई येथे हदयविकाराच्या विकाराने झाला.सिदधार्थ शुक्ला यांनी इंटेरिअर डिझाइनिंगमध्ये आपले शिक्षण केले होते.त्यांचा व्यवसाय हा अभिनय करणे हाच होता.

सिदधार्थ शुक्ला यांची जात (Caste) काय होती? त्यांच्या आई वडिलांविषयी परिचय :

सिदधार्थ शुक्ला यांचा जन्म महाराष्टातील मुंबई ह्या शहरात १२ डिसेंबर १९८० मध्ये झाला.सिदधार्थ शुक्ला हे जातीने ब्राम्हण होते.त्यांच्या वडिलांचे नाव हे अशोक शुक्ला तसेच आईचे नाव हे रीता शुक्ला असे आहे. त्यांचे वडील एक सिव्हील इंजिनिअर होते. सिदधार्थ शुक्ला यांना दोन बहिणी देखील आहेत. सिदधार्थ शुक्ला यांचे कुटुंब हे मुळातील अलाहाबाद येथील रहिवासी आहेत.

सिदधार्थ शुक्ला यांचे शिक्षण (Education) :

सिदधार्थ शुक्ला यांच्या शिक्षणाविषयी सांगावयास गेले तर त्यांचे प्राथमिक शिक्षण हे सेवियर हायस्कुल येथे झाले होते.आणि शिवाय सिदधार्थ यांनी इंटेरिअर डिझाइनिंगचा कोर्स देखील केलेला आहे.पण अभिनय क्षेत्र हे त्यापेक्षा अधिक जास्त जोमाने प्रगती करते आहे बघुन त्यांनी अभिनय क्षेत्रातच जाण्याचे ठरवले.

सिदधार्थ शुक्ला यांचा छंद (Hobby) :

सिदधार्थ शुक्ला यांचा मुख्य छंद हा वेटलिप्टिंग होता.पण याचसोबत सिदधार्थ शुक्ला यांनी टेनिस आणि फुटबाँल यासारख्या खेळात देखील चांगले वर्चस्व गाजवले आहे.सिदधार्थ शुक्ला यांना टिव्हीवरच्या बातम्या रोज बघायला देखील आवडायचे.कारण याने आपल्याला आजुबाजु घडत असलेल्या घटना प्रसंगांची माहीती मिळते आणि आपण सचेत होतो तसेच आपल्या ज्ञानातही वाढ होते असे सिदधार्थ शुक्ला यांचे आपले वैयक्तिक मत होते.

सिदधार्थ शुक्ला यांचे लग्न (Marrage) तसेच त्यांची पत्नी (Wife) इत्यादी :

सिदधार्थ शुक्ला यांच्या वैवाहिक जीवणाविषयी सांगावयाचे म्हटले तर त्यांचा अद्याप कोणत्याही मुलीशी विवाह झालेला नाहीये.

सिदधार्थ शुक्ला यांचे मालिकेतील करिअर (Serial Career) :

सिदधार्थ शुक्ला यांच्या करिअर विषयी सांगावयास गेले तर टिव्ही मालिकेत २००८ मध्ये त्यांनी प्रवेश केला होता.आणि त्यांनी टिव्ही मालिकेत प्रवेश केल्यावर सर्वप्रथम बाबुल का आँगन छुटे ना ह्या मालिकेत काम केले होते.यानंतर त्यांनी ये अजनबी आणि लव्ह यु जिंदगी ह्या दोन मालिकांमध्ये सुदधा काम केले आहे.

सिदधार्थ शुक्ला यांचे चित्रपटातील करिअर (Movie Career) :

सिदधार्थ शुक्ला यांनी नुकताच धर्मा प्रोडक्शन यांच्या समवेत दोन चित्रपटांसाठी करार केला आहे.तसेच त्यांनी करण जौहरच्या धर्मा प्रोडक्शनमध्ये हम्टी शर्मा की दुल्हनिया ह्या चित्रपटात अभिनयाचे काम देखील केले आहे.

सिदधार्थ शुक्ला यांचे रिअँलीटी शो मधील करिअर (Reality Show Career):

  • सिदधार्थ शुक्ला यांनी वेगवेगळया रिअँलीटी शोमध्ये देखील काम केलेले आपणास दिसुन येते. ज्यात झलक दिख ला जा ह्या रिअँलिटी शोमध्ये त्यांनी नृत्य अभिनय करून अनेक दर्शकांची मने जिंकुन घेतली.
  • याचसोबत सिदधार्थ शुक्ला यांनी २०१४ मध्ये सावधान इंडिया मध्ये होस्टचे काम केले होते.
  • २०१९ मध्ये त्यांनी बिग बाँस सिजन १३ मध्ये देखील काम केले.

सिदधार्थ शुक्ला यांचे वेब सीरीजमधील करिअर (Web Series Career) :

सिदधार्थ शुक्ला यांचा नुकताच एक टिझर प्रदर्शित झाला आहे ज्याचे नाव आहे ब्रोकन बट ब्युटिफुल ३ आणि हा टिझर बघितल्यापासुन त्यांचे अनेक चाहते त्यांची पडद्यावर झळकण्याची आतुरतेने वाट देखील बघत आहे.ह्या वेब सीरीजमध्ये सिदधार्थ सोबत नेहा राठी हिने देखील काम केले आहे.आणि ही वेबसीरीज २९ मे रोजी बालाजी ओटीटी ह्या प्लँटफाँर्म वर लवकरच रिलीज देखील केली जाणार आहे.

सिदधार्थ शुक्ला यांची उंची (Hight), केशभुषा (Hair Style) इत्यादी :

सिदधार्ध शुक्ला यांची उंची ही ६ फुट २ इंच इतकी आहे.त्यांचा वर्ण हा काळा आहे.आणि केस देखील काळे आहेत.

सिदधार्थ शुक्ला यांना आत्तापर्यत मिळालेली पारितोषिके (Awards):

  • आपल्या चांगल्या अभिनयासाठी सिदधार्थ शुक्ला यांना २०१३ मध्ये आय टीए पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे.
  • एक चांगला तसेच तंदुरुस्त अभिनेता म्हणुन त्यांना जी गोल्ड पुरस्कार देखील मिळाला होता.
  • याचसोबत त्यांना २०१४ मध्ये बेस्ट सपोर्टिंग परफाँर्मन्स इन मेल हा पुरस्कार देखील मिळाला होता.
  • एक मोस्ट स्टायलिश अभिनेता म्हणुन देखील त्यांनी पुरस्कार मिळवला होता.

सिदधार्थ शुक्ला यांचे वेतन (Salary) :

सिदधार्थ शुक्ला हे आपल्या एका मालिकेच्या एपिसोडसाठी तब्बल ६० ते ७० हजार घेतात म्हणुन ते टिव्ही मालिकेत काम करत असलेल्या इतर महागडया अभिनेत्यांपैकी एक म्हणुन ओळखले जाते.

सिदधार्थ शुक्ला यांचे संबंध (Relationships) :

कोणताही अभिनेता तसेच अभिनेत्री एकाच क्षेत्रात सोबत काम करत असताना एकमेकांशी संबध जूळणे तसेच प्रेम प्रकरणात पडणे ही साहजिकच गोष्ट आहे.अणि असे म्हटले जाते की सध्या सिदधार्ध शुक्ला हे शहनाज गिली (Shehnaaz Gill) हिच्यासोबत रिलेशनशीप मध्ये आहे.

सिदधार्थ शुक्ला बिग बाँस १३ (Siddharth Shukla Bigg Boss 13):

सिदधार्थ शुक्ला हे बिग बाँस सिजन १३ चे विजेते म्हणुन आपणा सर्वाना परिचित आहेत. इथे काम करत असताना सिदधार्थ शुक्ला यांना अनेकांच्या टिकेचा सामना देखील करावा लागला होता पण प्रेक्षकांच्या मनात आपल्या अभिनयामुळे नेहमी घर करून राहिले म्हणुन शेवटी ते विजेते ठरले.

सिदधार्थ शुक्ला आणि शेहनाज गिल (Sidharth Shukla and Shehnaaz Gill) :

बिग बाँस १३ मध्ये जेव्हा सिदधार्थ आणि शेहनाज एकत्र काम करू लागले तेव्हा दर्शकांकडून हया दोघांचे नाव जोडले जाऊ लागले.आणि ह्या दोघांची जोडी खुप प्रेक्षकांना आवडायची म्हणुन ह्या दोघांचे नाव एकत्र करुन त्यांना सिड नाज असे संबोधले जाऊ लागले.

सिदधार्थ शुक्ला यांचे ट्विटर आणि इन्स्टाग्राम :

सिदधार्ध शुक्ला हे ट्विटर तसेच इन्सटाग्रामवर देखील खुप अँक्टिव्ह असायचे त्यामुळे त्यांचे फाँलोअर पण बरेच होते.

सिदधार्थ शुक्ला यांच्याविषयी चालणारे वादविवाद:

सिने क्षेत्रात काम करत असलेले नट तसेच नटी यांच्याविषयी जसे कौतुकास्पद बोलले जाते त्याचसोबत त्यांच्याविषयी काही वादग्रस्त वक्तव्ये देखील मागुन केली जात असतात. 

  • सिदधार्थ शुक्ला हे दारू पिऊन मुंबईतील रस्त्यांवर वेगाने कार चालवायचे आणि एका वेळी त्यांना ट्रृँफिक पोलिसांनी पकडले देखील होते.आणि त्यांच्याकडुन फाईन देखील वसुल केला होता.
  • बालिका वधु ह्या नाटकाच्या रंगमंचावर तोरल रासपुत्र यांच्यासोबत सिदधार्थ शुक्ला यांचे खुप वादविवाद व्हायचे असे आपणास दिसुन येते.
  • इतकेच नव्हे तर रशमी देसाई हिच्यासोबत देखील सिदधार्थ शुक्ला यांचे खुपदा वादविवाद झालेला आपणास दिसुन येतो.

सिदधार्थ शुक्ला यांचा मृत्यु आणि त्याचे कारण :

सिदधार्थ शुक्ला यांचा मृत्यु २ स्प्टेंबर रोजी गुरुवारी सकाळी ९.३० वाजता मुंबई येथे झाला. आणि त्यांच्या मृत्युचे कारण असे की त्यांना हदयविकाराचा झटका आला आणि त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेत असतानाच त्यांचा मृत्यु झाला.आणि ही सिदधार्थ शुक्ला यांच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत वाईट बातमी आहे.


आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *