Home » People & Society » Meaning » Term Loan Meaning in Marathi | Term Loan मराठीत अर्थ आणि स्पष्टीकरण

Term Loan Meaning in Marathi | Term Loan मराठीत अर्थ आणि स्पष्टीकरण

टर्म लोन मराठी अर्थ आणि स्पष्टीकरण, मुदत कर्ज बद्दल माहिती (Term Loan meaning in Marathi, Term Loan Information in Marathi)

बँकेशी संबंधित Term Loan म्हणजे काय? Term Loan चा अर्थ काय आहे? Term Loan चे प्रकार किती आहेत? तर आता आपण या लेखात Term Loan बद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

Term Loan चा मराठीत अर्थ | Term Loan Meaning In Marathi

“मुदत कर्ज = Term Loan”

Noun (नाम) : Term Loan

व्याकरणदृष्ट्या Term Loan हे Noun (नाम) म्हणून वापरले जाते.

Term Loan चा मराठीत शब्दश: अर्थ :

‘ मुदत कर्ज ‘ असा Term Loan चा होतो.

Term – मुदत, कालावधी

Loan – कर्ज, ऋण, उधार

Synonyms (समानार्थी शब्द )

मुदत ऋण, मुदतीचे कर्ज, ठराविक काळासाठी कर्ज

Term Loan चा संज्ञा (Definition) / स्पष्टीकरण (Explanation)

मुदत कर्ज म्हणजे एखादी बँक किंवा वित्तीय संस्था एखाद्या व्यक्तीस कर्ज देते त्यावेळी बँक त्याला परतफेडीसाठी ठराविक कालावधी देते. ते कर्ज कर्जदाराला बँकेस EMI च्या स्वरूपात परत करावे लागते. त्या कर्जालाच Term Loan संबोधतात.

Term Loan meaning in Hindi

जब बैंक हमें कोई ऋण देता है, तो उसे चुकाने के लिये कुछ अवधी भी देता है इस प्रकार के ऋण को या मुदत ऋण कहते है|

Term Loan ची उदाहरणे

  • If the bank extends the loan repayment period, the people who have taken term loans will get relief. – बँकेने कर्जफेडीचा कालावधी वाढवल्यास मुदतीची कर्जे घेतलेल्या लोकांना दिलासा मिळेल.
  • Term Loan is gives by bank for limited period – मुदत कर्ज हे बँका ठराविक कालावधीसाठी देतात.

मुदत कर्ज बद्दल माहिती | Term Loan Information in Marathi

Term Loan (मुदत कर्ज) हे वेगवेगळ्या प्रकारातून दर्शवले जाते. मुदत कर्जाचे प्रकार खालीलप्रमाणे :

1. अल्प मुदत कर्ज (Short Term Loan)

अल्प मुदत कर्ज म्हणजेच असे कर्ज जे की कमी कालावधी करीता घेतले जाते. Short Term Loan हे तुम्ही तुमच्या किरकोळ. कामासाठी घेऊ शकता. ज्याचा परतफेड कालावधी १ वर्ष किंवा ६ महिने इतका असतो.

2. मध्यम मुदत कर्ज (Medium Term Loan)

मध्यम मुदत कर्ज म्हणजे असे कर्ज जे मध्यम काळासाठी घेतले जाते. तुमच्या वैयक्तिक किंवा बिझनेस मध्ये कोणत्या वस्तू खरेदी करण्यासाठी या प्रकारचे Medium Term Loan घेतले जाते. ह्या कर्जाचा कालावधी १ ते ३ वर्षे असू शकतो.

3. दीर्घ मुदत कर्ज (Long Term Loan)

दीर्घ मुदत कर्ज हे एखाद्या जास्त रक्कमेच्या कामाकरीता घेतात. तुमच्या गरजेसाठी मशिनरी, जमीन, बिझनेस किंवा मोठ्या व महाग वस्तू खरेदी अश्या कारणासाठी Long Term Loan घेतले जाते. ह्या कर्जाचा कालावधी ३ वर्षापेक्षा जास्त असतो.

मुदत कर्ज हे आवश्यक कर्ज रक्कम, व्याजदर, कर्जादाराची परतफेड क्षमता, परतफेड कालावधी या घटकांवरती अवलंबून असते. तसेच, मुदत कर्ज प्रकारांचा कालावधी प्रत्येक बँकेच्या Policy Guidelines नुसार वेगवेगळा असू शकतो.

FAQ On Term Loan In Marathi

Term Loan चा मराठीत अर्थ काय आहे?

Term Loan म्हणजे मुदत कर्ज होय.

Term Loan चे किती प्रकार आहेत?

Term Loan चे मुख्यत्वे ३ प्रकार आहेत. त्यामध्ये अल्प, मध्यम व दीर्घ मुदत कर्ज हे येतात.

Term loan साठी आवश्यक पात्रता काय आहे?

Term Loan साठी क्रेडिट स्कोर चांगला असावा. तसेच नियमित बँक व्यवहार असावेत.

Term Loan चा कालावधी किती असतो?

Term Loan चा कालावधी हा होम लोन आणि वैयक्तीक कर्ज साठी कमी तर बिझनेस लोनसाठी जास्त असतो.

आशा आहे की आम्ही दिलेल्या Term Loan meaning in Marathi माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या Term Loan meaning in Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *