Home » Download » Tulsi Vivah Mangalashtak Lyrics » [PDF Download] तुलसी विवाह मंगलाष्टक मराठी । Tulsi Vivah (Lagna) Mangalashtak Lyrics In Marathi

[PDF Download] तुलसी विवाह मंगलाष्टक मराठी । Tulsi Vivah (Lagna) Mangalashtak Lyrics In Marathi

तुलसी विवाह मंगलाष्टक मराठी, तुलसी विवाह मंगलाष्टक मराठी Lyrics, तुळशी विवाह मंगलाष्टके, तुलसी विवाह मंगलाष्टक मराठी Pdf, तुळशीचे मंगलाष्टक, तुलसी विवाह मंगलाष्टक pdf, तुळशी विवाह मंगलाष्टक, तुलसी विवाह मंगलाष्टक Lyrics, तुलसी विवाह मंगलाष्टक मराठी download (Tulsi Vivah Mangalashtak, Tulsi Vivah Mangalashtak Marathi, Tulsi Vivah Mangalashtak Lyrics In Marathi, Tulsi Lagna Mangalashtak, Tulsi Vivah Mangalashtak In Marathi Pdf, Tulsi Vivah Mangalashtak Download, Tulsi Mangalashtak In Marathi, Tulsi Vivah Mangalashtak Pdf Download, Tulsi Mangalashtak Marathi, Tulsi Vivah Mangalashtak Marathi Pdf, Tulasi Vivah Mangalashtak In Marathi, Tulsi Vivah Mangalashtak Pdf, Tulsi Lagna Mangalashtak Marathi)

Tulsi Vivah Mangalashtak Lyrics In Marathi म्हणजे तुलसी विवाह मंगलाष्टक मराठी मध्ये इथे मी तुम्हाला उपलब्ध करून देत आहे.

तुलसी विवाह मंगलाष्टक मराठी | Tulsi Vivah (Lagna) Mangalashtak Lyrics In Marathi

॥ तुलसी विवाह मंगलाष्टक ॥

स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं ।
बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणिं थेऊरं ।
लेण्याद्रि गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेहरं ओझरं ।
ग्रामो रांजणसंस्थितं गणपती ।
कुर्यात् सदा मंगलम् कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान ॥ १ ॥

गंगा सिंधु सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा ।
कावेरी शरयु, महेंद्रतनया चर्मण्वती वेदिका ।
क्षिप्रा वेदवती महासुरनदी ख्यातातया गंडकी ।
पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता ।
कुर्यात् सदा मंगलम् कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान ॥ २ ॥

लक्ष्मी: कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरिश्चंद्रमा: ।
गाव: कामदुधाः सुरेश्वर गजो, रंभादिदेवांगनाः ।
अश्वः सप्त मुखोविषम हरिधनुं, शंखोमृतम चांबुधे ।
रत्नानीह चतुर्दश प्रतिदीनम, कुर्वंतु वोमंगलम ।
कुर्यात् सदा मंगलम् कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान ॥ ३॥

राजा भीमक रुख्मिणीस नयनी, देखोनी चिंता करी ।
ही कन्या सगुणा वरा नृपवरा, कवणासि म्यां देईजे ।
आतां एक विचार कृष्ण नवरा, त्यासी समर्पू म्हणे ।
रुख्मी पुत्र वडील त्यासि पुसणे ।
कुर्यात् सदा मंगलम् कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान ॥ ४ ॥

लक्ष्मीः कौस्तुभ पांचजन्य धनु हे, अंगीकारी श्रीहरी ।
रंभा कुंजर पारिजातक सुधा, देवेंद्र हे आवरी ।
दैत्यां प्राप्ति सुरा विधू विष हरा, उच्चैःश्रवा भास्करा ।
धेनुवैद्य वधू वराशि चवदा ।
कुर्यात् सदा मंगलम् कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान ॥ ५ ॥

लाभो संतति संपदा बहु तुम्हां, लाभोतही सद्गुण ।
साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्या, व्हा बांधवां भूषण ।
सारे राष्ट्र्धुरीण हेचि कथिती कीर्ती करा उज्ज्वल ।
गा गार्हस्थाश्रम हा तुम्हां वधुवऱां देवो सदा मंगलम ।
कुर्यात् सदा मंगलम् कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान ॥ ६ ॥

विष्णूला कमला शिवासि गिरिजा, कृष्णा जशी रुख्मिणी ।
सिंधूला सरिता तरुसि लतिका, चंद्रा जशी रोहिणी ।
रामासी जनकात्मजा प्रिय जशी, सावित्री सत्यव्रता ।
तैशी ही वधू साजिरी वरितसे, हर्षे वरासी आतां ।
कुर्यात् सदा मंगलम् कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान ॥ ७॥

आली लग्नघडी समीप नवरा घेऊनि यावा घरा ।
गृह्योत्के मधुपर्कपूजन करा अन्तःपटाते धारा ।
दृष्टादृष्ट वधुवरा न करितां, दोघे करावी उभी ।
वाजंत्रे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम ।
कुर्यात् सदा मंगलम् कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान ॥ ८ ॥

tulsi vivah mangalashtak marathi image
तुलसी विवाह मंगलाष्टक मराठी

Tulsi Vivah Mangalashtak Lyrics Image In Marathi म्हणजे तुलसी विवाह मंगलाष्टक Image Download करण्यासाठी खाली दिलेल्या Download Image Button वर Click करा.

Tulsi Vivah Mangalashtak Lyrics In Marathi Pdf Download

Tulsi Vivah Mangalashtak Lyrics PDF In Marathi म्हणजे तुलसी विवाह मंगलाष्टक Pdf Download करण्यासाठी खाली दिलेल्या Download PDF File Button वर Click करा.

आशा आहे की आम्ही दिलेल्या तुलसी विवाह मंगलाष्टक मराठी विषयी माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या Tulsi Vivah Mangalashtak Lyrics In Marathi म्हणजे तुलसी विवाह मंगलाष्टक मराठी माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *