Home » People & Society » Names » House Names » Unique Bungalow, House, Home Names In Marathi | Popular Home (House) Name List In Marathi

Unique Bungalow, House, Home Names In Marathi | Popular Home (House) Name List In Marathi

एकाद्या घराला नाव असलं कि ते घर उठून दिसत आणि घराला घरपण आल्या सारखं वाटतं. ज्वेहा पण आपण नवीन घर तयार करतो आपल्या सर्वांच्या मनात नक्कीच हा प्रश्न येतो कि घराला नाव (Home Name) काय द्यायचं. 

तुमची हि दुविधा सोडवण्या साठी येथे मी तुमच्याबरोबर मराठी मध्ये (In Marathi) घरांच्या नावांची यादी Share करीत आहे. अशा करते कि तुम्हाला हि नावे नक्की आवडतील. 

Unique House Or Home Names In Marathi In 2023

House Or Home Names From A (अ पासून घरांची नावे)

House Or Home Names From A (अ पासून घरांची नावे)
House Or Home Names From A (अ पासून घरांची नावे)
अ पासून घरांची नावे (House Or Home Names From A)इंग्रजीत अर्थ (Meaning In English)मराठीत अर्थ (Meaning In Marathi)हिंदी मध्ये अर्थ (Meaning In Hindi)
आनंदी (Anandi)Happyआनंद झालाखुशी
आईसाहेब (Aisaheb)Motherआईमाँ
आनंदसागर (Anandsagar)ocean of happinessआनंदाचा सागरखुशी का सागर
आभाराणा (Aabharana)Jewelरत्नरत्न
आस्था (Aastha)Faith or believeश्रद्धाविश्वास
आवास (Aavaas)Accommodation, Home, residenceनिवास, घरनिवास, रहने का स्थान, घर
अलकानंद (Alakananda)happy girlआनंदी मुलगीखुश लड़की
अलकापुरी (Alakapuri)A mythical city in the Himalayaहिमालयातील एक पौराणिक शहरहिमालय का एक पौराणिक शहर
अमृता (Amrita)Full of nectarपूर्ण अमृतअमृत से भरा हुआ
अनमोल (Anmol)Extremely valuableअत्यंत मौल्यवानमूल्यवान
आनंद विहार (Anand Vihaar)A house full of happinessखुशियों से भरा घरसुखी घर
अनुमती (Anumati)Permissionपरवानगीइजाज़त

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *