Home » वैचारिक लेखन निबंध मराठी । Vaicharik Nibandh In Marathi । Vaicharik Lekhan In Marathi
Vaicharik Nibandh Topics In Marathi

वैचारिक लेखन निबंध मराठी । Vaicharik Nibandh In Marathi । Vaicharik Lekhan In Marathi

Vaicharik Nibandh Lekhan In Marathi म्हणजे वैचारिक लेखन निबंध मराठी मध्ये इथे विषय (Topics) मी तुम्हाला उपलब्ध करून देत आहे.

वैचारिक लेखन निबंध मराठी | Vaicharik Nibandh Lekhan In Marathi

वैचारिक निबंध म्हणजे वैचारिक पातळीवरील लेखन केलेला निबंध. अशा प्रकारच्या निबंधांमध्ये एखाद्या महत्वाच्या विषयावर चहुबाजुंनी विचार केला जातो.

वैचारिक निबंधाचे स्वरुप :

यात एखादा महत्वाचा विषय मांडला जातो मग त्याचा दोन्ही पदधतीने म्हणजेच सकारात्मक तसेच नकारात्मक पदधतीने तसेच पहिल्या व्यक्तीच्या बाजुने, दुसरी व्यक्तीच्या बाजुने विचार केला जातो. मग शेवटी दोन्ही पक्षाचे मुददे उदाहणासहित मांडुन झाल्यावर कोणत्याही एका बाजुचे समर्थन करीत समोरच्या विरूदध म्हणजेच दितीय पक्षाचे मत खोडुन काढायचे असते. आणि मग एक शेवटचा निष्कर्ष अशा प्रकारच्या निबंधामध्ये काढला जात असतो. म्हणुन अशा प्रकारच्या निबंधाला विचारप्रधान, चिंतनपर, समस्याप्रधान, चर्चात्मक निबंध असे देखील म्हटले जात असते.

अशा प्रकारचे निबंध हे स्पर्धा परिक्षा तसेच महाविद्यालयीन परिक्षेत विचारले जात असतात.

वैचारिक निबंध मराठी विषय । Vaicharik Nibandh Topics In Marathi

Sr. No Vaicharik Nibandh Topics List In Marathi
1मोबाईल शाप की वरदान निबंध मराठी
2भ्रमणध्वनी शाप की वरदान निबंध मराठी
3आत्मनिर्भर भारत काळाची गरज निबंध मराठी
4विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध
5शिक्षण संख्यात्मक हवे की गुणात्मक मराठी निबंध
6कोरोनाने जगाला काय शिकवले मराठी निबंध
7प्लास्टिक चे फायदे व तोटे मराठी निबंध
8तंत्रज्ञान शाप की वरदान
9इंटरनेट शाप की वरदान
10यंत्र शाप की वरदान मराठी निबंध
11ऑनलाइन शिक्षणाचे फायदे व तोटे निबंध मराठी
12ऑनलाइन शिक्षण शाप की वरदान निबंध मराठी
13भ्रष्टाचार एक भीषण समस्या
14संगणक शाप की वरदान मराठी निबंध वैचारिक लेखन
15सोशल मीडिया शाप की वरदान मराठी निबंध
16प्रदूषण एक गंभीर समस्या मराठी निबंध
17कोरोना शाप की वरदान निबंध
18ऑनलाईन शिक्षण वैचारिक लेखन
19वैचारिक लेखन उदास शेतकरी
20वैचारिक लेखन विज्ञान शाप की वरदान
21वैचारिक लेखन भ्रमणध्वनी फायदे आणि तोटे
22वैचारिक लेखन आजचे चित्रपट
23वैचारिक लेखन ग्रामीण सहजीवन
24वैचारिक लेखन मी माझ्या देशाचा नागरिक
25वैचारिक निबंध तंत्रज्ञानाची किमया
26वैचारिक लेखन वेळेचे महत्व
27वैचारिक लेखन वाचाल तर वाचाल
28वैचारिक लेखन चला खेड्यांकडे
29वैचारिक लेखन आई एक महान दैवत
30वैचारिक लेखन आपले आरोग्य आपल्या हाती
31वैचारिक लेखन पाणी आडवा पाणी जिरवा
32वैचारिक लेखन भारत माझा देश आहे
33वैचारिक लेखन इंटरनेट चे महत्व
34वैचारिक लेखन कोरोनाचा विस्फोट
35वैचारिक लेखन कोरोना जागतिक संकट
36वैचारिक लेखन कोरोना महामारी
37वैचारिक लेखन ग्रामीण जीवनातील स्नेहभाव
38वैचारिक लेखन संगणक काळाची गरज
39वैचारिक लेखन पाणी वाचवणे काळाची गरज
40वैचारिक लेखन प्लास्टिक बंदी काळाची गरज
41वैचारिक लेखन जल साक्षरता अभियान
42वैचारिक लेखन जबाबदार नागरिक
43वैचारिक लेखन झाडे लावा झाडे जगवा
44वैचारिक लेखन झाडे लावा देश वाचवा
45वैचारिक लेखन झाडांचे महत्त्व
46वैचारिक लेखन दूरदर्शन शाप की वरदान
47वैचारिक लेखन पाणी हेच जीवन
48वैचारिक लेखन पाणी टंचाई
49वैचारिक लेखन पर्यावरणाचे महत्त्व
50वैचारिक लेखन बेकारी एक गंभीर समस्या
51भ्रमणध्वनी शाप की वरदान वैचारिक लेखन
52वैचारिक लेखन मोबाईल आणि आपण
53भारत देश महान निबंध मराठी
54वैचारिक लेखन मेरा भारत महान
55वैचारिक लेखन युग संगणकाचे
56वैचारिक लेखन लोकसंख्या वाढ एक समस्या
57वैचारिक लेखन लोकसंख्या वाढ
58वैचारिक लेखन व्यायामाचे महत्त्व
59वैचारिक लेखन वृक्ष संवर्धन काळाची गरज
60वैचारिक लेखन वसुंधरा संवर्धन काळाची गरज
61वैचारिक लेखन वाचनाचे महत्व
62वैचारिक लेखन वेळेचे महत्त्व
63वैचारिक लेखन शालेय जीवनातील खेळाचे महत्त्व
64वैचारिक लेखन श्रमाचे महत्व
65शिक्षण विषयक वैचारिक लेखन
66वैचारिक लेखन स्त्री पुरुष समानता
67वैचारिक लेखन स्वच्छतेचे महत्व
68वैचारिक लेखन स्वच्छ भारत सुंदर भारत
69स्वच्छ भारत अभियान मराठी निबंध
70वैचारिक लेखन स्वच्छ पाणी आजची गरज
71वैचारिक लेखन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

FAQ On Vaicharik Nibandh Lekhan In Marathi

वैचारिक मराठी निबंधाचा प्रारंभ कोणी केला?

बाळशास्त्री जांभेकर, भाऊ महाजन, लोकहितवादी, महादेव गोविंद रानडे, महादेव मोरेश्वर कुंटे, दादोबा पांडूरंग, स. म. दीक्षित, भारकर दामोदर पाळंदे, विश्वनाथ नारायण मंडलिक, गोविंद नारायण माडगावकर, विष्णुबुवा ब्रह्मचारी, बाबा पदमनजी, जोतीराव फुले, विष्णु परशुरामशास्त्री पंडित इत्यादिकांनी वैचारिक मराठी निबंधाचा प्रारंभ केला.

विचारांची सुसूत्र मांडणी करणाऱ्या निबंध ला काय म्हणतात?

विचारांची सुसूत्र मांडणी करणाऱ्या निबंध ला वैचारिक लेखन म्हणतात.

आशा आहे की आम्ही दिलेल्या या वैचारिक लेखन निबंध मराठी माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली निबंध आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या Vaicharik Nibandh Lekhan In Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी निबंध हवा असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा :

मुख्य पृष्ठ (Home Page) येथे क्लिक करा