Home » वर्णनात्मक निबंध मराठी । Varnatmak Nibandh In Marathi
varnatmak nibandh topics in marathi

वर्णनात्मक निबंध मराठी । Varnatmak Nibandh In Marathi

Varnatmak Nibandh In Marathi म्हणजे वर्णनात्मक निबंध मराठी मध्ये इथे विषय (Topics) मी तुम्हाला उपलब्ध करून देत आहे.

वर्णनात्मक निबंध मराठी (Varnatmak Nibandh In Marathi)

एखादी घटना, प्रसंग, वस्तु, प्राणी, इत्यादींचे आपण पाहिलेले दृश्य हुबेहुब चित्रात्मक पदधतीने वर्णन करणे म्हणजे वर्णनात्मक निबंध लेखन होय.

वर्णनात्मक निबंधाचे स्वरूप :

वर्णनात्मक निबंधामध्ये आपण ज्या घटना तसेच प्रसंगाचे वर्णन करत असतो.त्याच्यामधील सुक्ष्मातीसुक्ष्म बारकावे टिपण्याची आणि त्याचे वर्णन करण्याची कला आपल्यामध्ये वर्णनात्मक निबंध लेखन करण्यासाठी असावी लागते.वर्णनात्मक निबंध हा अशा पदधतीने मांडायचा असतो की त्या निबंधामध्ये आपण वर्णन केलेल्या घटना प्रसंगाचे हुबेहुब चित्र निबंध वाचत असलेल्या व्यक्तीच्या डोळयासमोर उभे राहिले पाहिजे अशा पदधतीची मांडणी ह्या निबंधाची करावी लागत असते.

वर्णनात्मक निबंधामध्ये व्यक्तीचित्रणाचा देखील समावेश होत असतो. ज्यात एखाद्या व्यक्तीच्या गुणांचे, स्वभावाचे, व्यक्तीमत्वाचे हुबेहुब चित्रण करण्यासोबतच त्यांच्या अवगुणाचे, दोषांचे, वाईट प्रवृत्ती इत्यादींचे देखील वर्णन केले जात असते.

वर्णनात्मक निबंध मराठी विषय | Varnatmak Nibandh In Marathi Topics

Sr. No Varnatmak Nibandh Topics List In Marathi
1माझी शाळा निबंध मराठी, माझी शाळा निबंध 2 पेज, माझी शाळा निबंध 20 ओळी, माझी शाळा निबंध pdf, माझी शाळा निबंध मराठी 15 ओळी
2मराठी निबंध माझी आई, आई निबंध मराठी लेखन, माझी आई निबंध मराठी 10 ओळी, माझी आई निबंध मराठी 12वी, माझी आई निबंध मराठी 15 ओळी, माझी आई निबंध मराठी 20 ओळी, माझी आई निबंध मराठी 300 शब्द, माझी आई निबंध मराठी 500 शब्द, माझी आई निबंध मराठी 6वी, माझी आई निबंध मराठी 7वी, माझी आई निबंध मराठी 8वी
3वर्णनात्मक निबंध भारतीय शेतकरी, भारतीय शेतकरी निबंध मराठी
4वर्णनात्मक निबंध वसंत ऋतू, माझा आवडता ऋतू वसंत मराठी निबंध, वसंत ऋतु निबंध marathi, वसंत ऋतु निबंध मराठी, वसंत ऋतू निबंध मराठी, निबंध माझा आवडता ऋतू, मराठी निबंध माझा आवडता ऋतू, माझा आवडता ऋतू उन्हाळा निबंध, माझा आवडता ऋतू निबंध दाखवा मराठी, माझा आवडता ऋतू निबंध लेखन, माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध इन मराठी, माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध लेखन, माझा आवडता ऋतू पावसाळा यावर मराठी निबंध, माझा आवडता ऋतू श्रावण निबंध, माझा आवडता ऋतू हिवाळा
5वर्णनात्मक निबंध साक्षरतेचे महत्व, साक्षरतेचे महत्व निबंध मराठी,
6मित्राला मिळालेले पारितोषिक
7आवडते पाहुणे
8मी केलेले श्रमदान
9मी पाहिलेले सैनिकी जीवन, मी पाहिलेले सैनिक जीवन मराठी निबंध, सैनिकी जीवनाविषयी थोडक्यात माहिती लिहा
10आठवणी प्रजासत्ताक दिनाच्या, आठवणी प्रजासत्ताक दिनाच्या निबंध
11मी पाहिलेली जत्रा, जत्रा निबंध मराठी, मी पाहिलेली जत्रा निबंध, मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध
12अशी साजरी केली दहीहंडी!, अशी साजरी केली दहीहंडी निबंध
13…जरा याद करो कुर्बानी!
14आमचा मळाभेटीचा अनुभव
15मला झालेले अपघात
16माझी मनीमाऊ
17माझे प्रेरक शिक्षक, माझे आवडते शिक्षक निबंध 12 वी, माझे आवडते शिक्षक निबंध 200 शब्द, माझे आवडते शिक्षक निबंध मराठी pdf, माझे आवडते शिक्षक निबंध मराठी pdf, मराठी निबंध माझा आवडता शिक्षक
18माझे गाव, माझे गाव निबंध मराठी
19माझा आवडता संत तुकाराम, माझा आवडता संत तुकाराम निबंध मराठी, माझा आवडता संत निबंध मराठी, माझे आवडते संत निबंध मराठी, संत तुकाराम निबंध मराठी, निबंध माझा आवडता संत
20वर्णनात्मक निबंध पहाटेचे सौंदर्य, पहाटेचे सौंदर्य, पहाटेच सौंदर्य मराठी निबंध, वर्णनात्मक निबंध मराठी पहाटेचे सौंदर्य, पहाटेचे सौंदर्य निबंध लेखन, पहाटेचे वर्णन, पहाटेचे सौंदर्य मराठी निबंध 12 वी, पहाटेचे सौंदर्य मराठी निबंध लेखन pdf, पहाटेचे सौंदर्य यावर निबंध pdf, वर्णनात्मक निबंध मराठी विषय पहाटेचे सौंदर्य, पहाटेचे सौंदर्य यावर निबंध वर्णनात्मक, वर्णनात्मक निबंध मराठी 12वी पहाटेचे सौंदर्य, पहाटेचे सौंदर्य वर्णनात्मक निबंध इन मराठी, वर्णनात्मक निबंध – पहाटेचे सौंदर्य.
21वर्णनात्मक निबंध मराठी आमची अविस्मरणीय सहल, अविस्मरणीय सहल निबंध, आमची अविस्मरणीय सहल निबंध मराठी 12वी, आमची अविस्मरणीय सहल वर्णनात्मक निबंध मराठी, आमची सहल निबंध मराठी, एक अविस्मरणीय सहल मराठी निबंध, माझी अविस्मरणीय सहल निबंध मराठी, माझी सहल निबंध मराठी, मी पाहिलेली सहल मराठी निबंध, वर्णनात्मक निबंध आमची अविस्मरणीय सहल, वर्णनात्मक निबंध मराठी आमची अविस्मरणीय सहल
22वर्णनात्मक निबंध मराठी पावसाळ्यातील एक दिवस, पावसाळ्यातील एक दिवस निबंध मराठी, पावसाळ्यातील एक दिवस निबंध लिहिलेला, पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध लिहून, पावसाळ्यातील एक दिवस मराठी प्रसंग लेखन, पावसाळ्यातील एक प्रसंग चित्र, पावसाळ्यातील दिवस निबंध मराठी, प्रसंग लेखन पावसाळ्यातील एक दिवस
23अविस्मरणीय प्रसंग मराठी निबंध, माझा आवडता क्षण निबंध
24आम्ही केलेले श्रमदान मराठी निबंध, मी केलेले श्रमदान प्रसंग लेखन, मी केलेले श्रमदान मराठी निबंध
25दसरा विषयी निबंध मराठी
26पावसाळ्यातील सहल निबंध मराठी
27प्रसंग लेखन मी पाहिलेला अपघात, मी पाहिलेला अपघात चित्र, मी पाहिलेला अपघात निबंध, मी पाहिलेला अपघात निबंध मराठी, मी पाहिलेला अपघात प्रसंग लेखन मराठी
28माझा अविस्मरणीय प्रवास निबंध मराठी
29माझा आवडता कलावंत व्यक्तिचित्रणात्मक निबंध, मराठी निबंध माझा आवडता कलावंत, माझा आवडता कलाकार निबंध, माझा आवडता कलावंत मराठी निबंध 12वी, माझा आवडता कलावंत मराठी निबंध लता मंगेशकर
30माझा आवडता प्राणी, निबंध माझा आवडता प्राणी, निबंध माझा आवडता प्राणी कुत्रा, मराठी माझा आवडता प्राणी
31निबंध मराठी माझा आवडता खेळ, निबंध माझा आवडता खेळ, मराठी निबंध माझा आवडता खेळ, माझा आवडता खेळ निबंध 10 ओळी, माझा आवडता खेळ निबंध इन मराठी, माझा आवडता खेळ निबंध इयत्ता पाचवी, माझा आवडता खेळ निबंध दाखवा, माझा आवडता खेळ या विषयावर निबंध, माझा आवडता खेळ याच्यावर निबंध
32निबंध माझा आवडता खेळाडू, माझा आवडता खेळाडू निबंध
33माझा आवडता खेळाडू धोनी निबंध मराठी
34माझा आवडता खेळाडू रोहित शर्मा
35माझा आवडता खेळाडू विराट कोहली
36माझा आवडता खेळाडू हार्दिक पांड्या
37माझा आवडता खेळाडू सचिन तेंडुलकर निबंध
38निबंध माझा आवडता छंद, मराठी निबंध माझा आवडता छंद, माझा आवडता छंद क्रिकेट निबंध, माझा आवडता छंद खेळ खो खो, माझा आवडता छंद चित्रकला निबंध, माझा आवडता छंद झाडे लावणे, माझा आवडता छंद डान्स, माझा आवडता छंद नृत्य, माझा आवडता छंद या विषयावर निबंध, माझा आवडता छंद वाचन निबंध मराठी, माझा आवडता छंद सायकल चालवणे
39निबंध माझा आवडता नेता, मराठी निबंध माझा आवडता नेता
40निबंध माझा आवडता पक्षी, मराठी निबंध माझा आवडता पक्षी मोर
41निबंध माझा आवडता मित्र
42निबंध माझा आवडता सण, मराठी निबंध माझा आवडता सण
43माझा आवडता अभिनेता निबंध
44माझा आवडता उत्सव, माझा आवडता गणेशोत्सव निबंध
45माझा आवडता उद्योगपती निबंध मराठी
46माझा आवडता कवी मराठी निबंध
47माझा आवडता किल्ला रायगड निबंध, माझा आवडता किल्ला शिवनेरी मराठी निबंध
48माझा आवडता क्रांतिकारक भगतसिंग निबंध
49माझा आवडता खेळ कबड्डी निबंध इन मराठी, माझा आवडता खेळ कबड्डी या विषयावर निबंध
50माझा आवडता खेळ क्रिकेट, माझा आवडता खेळ निबंध क्रिकेट
51माझा आवडता खेळ खो खो निबंध दाखवा, माझा आवडता खेळ खो-खो या विषयावर निबंध, माझा आवडता खेळ निबंध खो खो
52माझा आवडता खेळ चित्र
53माझा आवडता खेळ ड्रॉईंग
54माझा आवडता खेळ निबंध बॅडमिंटन, माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध
55माझा आवडता खेळ फुटबॉल, माझा आवडता खेळ फुटबॉल निबंध मराठी
56माझा आवडता खेळ बुद्धिबळ निबंध
57माझा आवडता खेळ लंगडी
58माझा आवडता खेळ लगोरी निबंध
59माझा आवडता खेळ लपाछपी
60माझा आवडता खेळ हॉकी
61माझा आवडता गणपती बाप्पा
62माझा आवडता गायक निबंध मराठी
63माझा आवडता गाव निबंध
64माझा आवडता गुरु निबंध
65माझा आवडता चित्रकार निबंध
66माझा आवडता थोर व्यक्ती निबंध
67माझा आवडता थोर समाज सुधारक
Varnatmak Nibandh In Marathi

FAQ On Varnatmak Nibandh In Marathi

वर्णनात्मक निबंध म्हणजे काय?

एखाद्या प्राण्याचे, माणसाचे, सजीव तसेच निर्जिव वस्तुचे किंवा आपण पाहिलेल्या एका प्रसंगाचे व दृश्याचे हुबेहुब चित्रात्मक पदधतीने वर्णन करणे म्हणजेच वर्णनात्मक निबंध होय.

आशा आहे की आम्ही दिलेल्या या वर्णनात्मक निबंध मराठी माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली निबंध आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला या Varnatmak Nibandh In Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी निबंध हवा असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा :

मुख्य पृष्ठ (Home Page) येथे क्लिक करा