Home » People & Society » Information » Vigneshwar Ganpati Short Information In Marathi: विग्नेश्वर गणपती बद्दल थोडक्यात माहिती

Vigneshwar Ganpati Short Information In Marathi: विग्नेश्वर गणपती बद्दल थोडक्यात माहिती

Vigneshwar Ganpati Short Information In Marathi म्हणजे विग्नेश्वर गणपती बद्दल येथे मी तुम्हाला थोडक्यात माहिती उपलब्ध करून देत आहे.

Vigneshwar Ganpati Short Information In Marathi

Vigneshwar Ganpati mandir

विग्नेश्वर गणपति मंदीर हा अष्टविनायक गणपती मधील ७ वा गणपति मंदिर आहे.

हा मंदीर नाशिक जवडील ओझर या ठिकाणी आहे.

विग्नेश्वर चा अर्थ विग्न म्हणजेच संकट दूर करणारा होतो.

या गणपती चे दर्शन घेतल्यावर संकट दूर होतात अशी श्रद्धा आहे.

त्याचप्रमाणे हे मंदिर ऐतिहासिक आहे.

थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंदु पचिमजी अप्पा यांच्या इतिहासात या मंदिराचे उल्लेख आहे.

अष्टविनायक गणपति मधून ओझरचे विग्नेश्वर गणपति हे सर्वात श्रीमंत गणपति आहेत असे म्हटले जाते.

आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *