जाणून घ्या जागतिक वसुंधरा दिवस विषयी माहिती

तुम्हाला माहित आहे का संपूर्ण ब्रह्मांडामध्ये पृथ्वी हा एकमेव ज्ञात असलेला ग्रह आहे जिथे सजीव राहतात, मानव राहतात

पृथ्वीवर अब्जावधी झाडे, मनुष्य तसेच प्राणी राहतात आहेत व सजीवांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले वातावरण पृथ्वीवरच उपलब्ध आहे.

परंतु, पृथ्वीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते ज्यामध्ये प्रदूषण, जागतिक तापमान वाढ इत्यादी समस्यांचा समावेश होतो.

त्यामुळे पृथ्वीवरील सर्व मानवांना पृथ्वीच्या समस्यांची जाणीव व्हावी यासाठी जागतिक वसुंधरा दिवसाची गरज निर्माण झाली होती.होतो.

दरवर्षी पर्यावरणाच्या रक्षणासाठी 22 एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जातो.

जगातील पहिला जागतिक वसुंधरा दिवस 22 एप्रिल 1970 रोजी साजरा केला गेला.

Gaylord Nelson यांनी 1970 पासून जागतिक वसुंधरा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.

जागतिक वसुंधरा दिवस विषयी अधिक माहिती वाचण्यासाठी Learn More बटण वर क्लिक करा

Woman Reading
Arrow

आपल्या मित्रांसह शेअर करा

Arrow
Phone