जाणून घ्या अगदी सोप्या भाषेत बिटकॉइन विषयी माहिती मराठीत

बिटकॉइन हे एक डिजिटल चलन आहे, जे आपण आपल्या पर्समध्ये किंवा घरात ठेवू शकत नाही, बिटकॉइन हे केवळ Digitally वापरु शकतो

बिटकॉइन कोणत्याही सरकार किंवा कोणत्याही बँकेद्वारे नियंत्रण केले जात नाही, बिटकॉइन हे "Peer-To-Peer Network" अंतर्गत काम करते.

बिटकॉइन 18 ऑगस्ट 2008 रोजी तयार केला गेला होता

सातोशी नाकामोटो (Satoshi Nakamoto) नावाच्या अभियंत्याने बिटकॉइन विकसित केले होते

Bitcoin चे मूल्य कमी-जास्त होत राहते कारण त्यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार नसतो, त्यामुळे मागणीनुसार त्याचे मूल्य बदलत राहते.

Wazirx, Unocoin किंवा Zebpay या Application वर Account Open करून तुम्ही Bitcoin विकत घेऊ शकता

बिटकॉइन विषयी अधिक माहिती वाचण्यासाठी Learn More बटण वर क्लिक करा
Woman Reading
Arrow
Learn more