जाणून घ्या अगदी सोप्या भाषेत ब्लॉकचेन तंत्रज्ञान बद्दल माहीती मराठीत

आपल्याकडे जसे घरघुती व्यवहार टिपण्यासाठी एक वही असते त्याच प्रमाणे ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे एक डिजिटल वहीसारखे आहे ज्यात देवाणघेवाण व्यवहार लिहिलेले असतात.

ब्लॉकचेन तंत्रज्ञान म्हणजे काय?

ब्लॉकचेन तंत्रज्ञान म्हणजे काय?

आपण करत असलेले देवाणघेवाण व्यवहार हे प्रत्येक ब्लॉक स्वरूपात या डिजिटल लेजर मध्ये साठविलेले असतात आणि त्यांना एकमेकांसोबत जोडलेले देखील असते, त्यामुळे या तंत्रज्ञानाला ब्लॉक-चेन असे म्हणतात.

आपल्याला बिटकोईन माहिती असेलच? याच बिटकोईनची सुरुवात म्हणजेच ब्लॉकचैनची सुरुवात समजली जाते.

आपण सध्या ज्या इंटरनेट विश्वात जगतो आहे त्यामध्ये आपली सुरक्षितता कितपत आहे यावर सतत शंका आहे. परंतु आपल्याला त्यातल्या त्यात थोडेफार सुरक्षित राहायचे असेल तर मग ब्लॉकचैन सुरक्षित आहे.

तसे बघायला गेलं तर ब्लॉकचैन अनेक वेगवेगळ्या भागांमध्ये विभागलेले आहे मात्र यात देखील खाजगी (Private) आणि सार्वजनिक(Public) ब्लॉकचेन हे दोन मुख्य प्रकार आहेत.

क्रिप्टोकरन्सी या पूर्णपणे ब्लॉकचैन तंत्रज्ञानावर आधारित आहेत.

नॉन फुंजीबल टोकन हे एक क्रिप्टो करन्सी सारखेच नवे रूप आहे. यामध्ये आपण आपल्या कला आपल्या नावाने रजिस्टर करून विक्री करू शकतो.

वेब 3.0 हे भविष्यात येणारे तंत्रज्ञान देखील पूर्णपणे ब्लॉकचैन वर आधारित असेल.

ब्लॉकचेन तंत्रज्ञान विषयी अधिक माहीती वाचण्यासाठी Learn More बटण वर क्लिक करा 

Woman Reading
Arrow