चिया बियाण्यांची माहिती मराठीत

चिया बियाणे हे मूळचे भारतीय नसल्याने Chia Seeds (चिया बीज) ला मराठी नाव नाही आहे

दुधापेक्षा 5 पट जास्त कॅल्शियम, संत्रीपेक्षा 7 पट जास्त व्हिटॅमिन सी, पालकांपेक्षा 3 पट जास्त लोह, केळीपेक्षा 2 पट जास्त पोटॅशियम, साल्मनपेक्षा 8 पट ओमेगा Chia Seeds मध्ये असते

चिया बियाण्याचे आणखी एक मुख्य पौष्टिक फायदे म्हणजे ते वजन कमी करण्यास योगदान देऊ शकतात

खूप लोकांना असे वाटते कि Chia Seeds म्हणजे सब्जा, परंतु हे चुकीचं आहे सब्जा व chia seeds मध्ये खूप अंतर आहे आणि दोन्ही पण वेगळ्या बिया आहेत

Chia Seeds विषयी अधिक माहिती वाचण्यासाठी Learn More बटण वर क्लिक करा 

Woman Reading
Arrow