मधुमेहावर नियंत्रण मिळवण्याचे घरगुती उपाय

बेलाच्या आणि सीताफळाच्या पानांचे चूर्ण दररोज घ्यावे

फणसाच्या, लिंबाच्या कोवळ्या पानांचा रस प्या

दोन ग्राम दालचिनी चूर्ण आणि एक लवंग पाण्यात उकळून घ्या

भेंडीला रात्री भिजत ठेवून सकाळी उठल्यावर ते पाणी प्यायल्यानेही मधुमेह नियंत्रणात राहतो

दररोज सकाळी फिरायला जा, गवतावर उघड्या पायाने चाला

तुळशीची 2-3 पानं खुडून स्वच्छ धुऊन नियमित सकाळी चघळा

आठवड्यातून किमान एकदा कारल्याची भाजी खावी

अनशेपोटी कडुनिंबाच्या पानांचा रस प्यावा
अनशेपोटी कडुनिंबाच्या पानांचा रस प्यावा
या घरगुती उपायांबरोबरच तुम्ही योगासने करूनही मधुमेहावर नियंत्रण करू शकता.

Woman Reading
मराठी मध्ये इतर विषयांवर माहिती वाचण्यासाठी
Learn More
बटण वर क्लिक करा
Learn more