जवस खाण्याचे फायदे व तोटे

जवस ला  English मध्ये  Flax Seeds म्हणतात 

जवस मध्ये पोषक तत्वांचा खजाना आहे 

जवस हे हृदय आणि रक्ताभिसरण व्यवस्थेसाठी प्रभावी

जवस हे आपल्या पाचक प्रणाली साठी खूप फायदेशीर असते

जवस हे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी  खूप फायदेशीर असते

जवस हे मधुमेह आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी फायदेशीर आहे 

असोशी प्रतिक्रिया,अतिसार, आतड्यांसंबंधी अडथळा, गोळा येणे,पोटदुखी, बद्धकोष्ठता,गॅस इत्यादी शारीरिक आजार flaxseeds चा जास्त वापर केल्याने होऊ शकतात

जवस (Flaxseeds)  विषयी संपूर्ण माहिती वाचण्यासाठी Learn  More बटण वर क्लिक करा 

Woman Reading
Arrow