Happy Gudi Padwa Wishes Quotes in Marathi

निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुढी नवे नवे वर्ष आले घेऊन गुळासारखी गोडी…

नवे वर्ष नवी सुरवात नव्या यशाची नवी रुजवात गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

सोनपिवळ्या किरणांनी आले नवीन वर्ष, मनोमनी दाटे नवं वर्षाचा हर्ष….

हिंदू नवं वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !!

अशा या आनंदमयी क्षणी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!

नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श, प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष… हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी, आणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी…

मंद वारा वसंताची चाहूल घेऊन आला, पालवी मधल्या प्रत्येक पानात नवंपण देऊन गेला.. त्याने नवीन वर्षाची सुरुवात ही अशीच केली, नाविन्याच्या आनंदासाठी तो मंगल गुढी घेऊन आला..

गुढी उभारू आनंदाची, समृद्धीची, आरोग्याची, समाधानाची आणि उत्तुंग यशाची, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Arrow

मराठी मध्ये अधिक माहिती वाचण्यासाठी Learn More बटण  वर क्लिक करा