Happy Holi Wishes in Marathi

ग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा, रंग बंधाचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासचा, रंग नव्या उत्सवाचा, साजरा करू होळी संगे…!!! 🙏होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!🙏

वाईट गोष्टी विसरून चांगल्या गोष्टींचा आनंद लुटणे म्हणजे होळी होय! तुमचे आयुष्य रंगीबेरंगी आणि यशस्वी होवो. 🙏तुम्हाला होळीच्या खूप-खूप शुभेच्छा!🙏

रंगून जाऊ रंगात आता, अखंड उठु दे मनी तरंग, तोडून 🔥 सारे बंध सारे, असे उधळुया आज हे रंग .. 🙏रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !🙏

सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो, होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नष्ट होवो !🔥 🙏होळीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

आनंद होवो OverFlow मौजमजा कधी न होवो Low🎊 तुमची होळी साजरी होवो एकदम नंबर One आणि तुम्ही संपूर्ण आयुष्य करा Lots Of Fun🥳 💐 होळीच्या हार्दिक शुभेच्छा!💐

इंद्रधनुच्या रंगांसोबत तुम्हाला पाठवल्या आहेत शुभेच्छा तुमच्यावर प्रेम, आनंद आणि उल्हासाचा होवो वर्षाव!😜 🌼 होळीच्या हार्दिक शुभेच्छा !🙏

फाल्गुन मासी येते होळी खायला मिळते पुरणाची पोळी रात्री देतात 😜 जोरात आरोळी राख लावतो आपुल्या कपाळी ✨ 🙏 होळीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

होळी पेटू दे रंग उधळू दे द्वेष जळू दे🔥 अवघ्या जीवनात नवे रंग भरू दे ! 💐 होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा !💐

Arrow

Happy Holi Wishes Link For Whatsapp With Song साठी Learn More बटण  वर क्लिक करा