जाणून घ्या होम लोन माहिती: पात्रता, कागदपत्रे व गृहकर्ज कसे मिळवावे

तुम्ही होम लोनचा लाभ घेऊ इच्छित असाल; तर त्याची लाभ, पात्रता व अर्ज करण्याची प्रक्रिया या लेखातून जाणून घेऊयात.

सध्याच्या काळात होम लोन घेणे हे खुपच सोपे आणि सोयिस्कर झाले आहे. सध्याच्या तंत्रज्ञानामुळे आणि बरेचशा माध्यमांमुळे हे शक्य झाले आहे.

आपण गृह कर्जासाठी सरळ बॅंकेत जाऊन आणि चौकशी करून तसेच आपण आँनलाईन पद्धतीने सुद्धा होम लोनसाठी अर्ज करु शकतो.होतो.

अर्ज करताना बॅक आपल्याकडुन आवश्यक ते कागदपत्रे जमा करुन घेते.

यामध्ये तुमचा CIBIL स्कोअर, मालमत्तेचे मुल्य, अशा बर्याचशा गोष्टींचे मुल्यमापन केले जाते.

सर्व कागदपत्रांचे मुल्यमापन आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला होम लोन द्यायचे किंवा नाही हे ठरवले जाते.

होम लोन अंतर्गत मालमत्तेच्या 80-90% कर्ज रक्कम मिळते.

होम लोन विषयी अधिक माहिती वाचण्यासाठी Learn More बटण वर क्लिक करा

Woman Reading
Arrow

आपल्या मित्रांसह शेअर करा

Arrow
Phone