कुठेही पैसे गुंतवणुक करताना पूर्वतयारी काय करावी? 

तुमचा वार्षिक उत्पन्न (Net Worth) किती आहे? याचा संपूर्ण पुनरावलोकन करा

तुमचा मासिक, वार्षिक जमाखर्च्याचा Balance sheet पहा

तुमच्याकडे Emergency Fund किती आहे याची पुष्टी करा

Life Insurance आणि Mediclaim  याची योग्य पुष्टीकरण करा

पुढच्या तीन ते पाच वर्षातील महत्वाच्या खर्चाचा अंदाज घ्या

Share Market मध्ये गुंतवणूक कशी करायची विषयी वाचण्यासाठी Learn More बटण वर क्लिक करा

Arrow