जाणून घ्या महाराष्ट्र 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक 2022

इयत्ता 10 वी वार्षिक परीक्षा 15 मार्च 2022 ते 4 एप्रिल 2022 या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल

15 मार्च - प्रथम भाषा (मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती व इतर)

16 मार्च - द्वितीय किंवा तृतीय भाषा

19 मार्च - इंग्रजी

21 मार्च - हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा )

22 मार्च - संस्कृत, उर्दू, गुजराती व इतर द्वितीय वा तृतीय भाषा

24 मार्च - गणित भाग 1

26 मार्च - गणित भाग 2

28 मार्च - विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1

30 मार्च - विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2

1 एप्रिल - सामाजिक शास्त्र पेपर 1

4 एप्रिल - सामाजिक शास्त्र पेपर 2

महाराष्ट्र 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक 2022 विषयी अधिक माहिती वाचण्यासाठी Learn More बटण वर क्लिक करा 

Woman Reading
Arrow