Mahashivratri Wishes Quotes in Marathi

ॐ नमः शिवाय… महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा… हर हर महादेव 

दुःख दारिद्र्य नष्ट होवो सुख समृद्धी दारी येवो या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो… Happy Mahashivratri !

कारुण्य सिंधु भव दु:ख हारी.. तुज विण शंभु मज कोण तारी… हर हर महादेव महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे, शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे, शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे, महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!

अद्भूत आहे तुझी माया अमरनाथमध्ये केला वास नीळकंठाची तुझी छाया तूच आमच्या मनात वसलास हर हर महादेव🙏

दुःख दारिद्र्य नष्ट होवो सुख समृद्धी दारी येवो या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…Happy Mahashivratri!

मी तर स्वतःला शंकराच्या चरणी ठेवले आता मी समजलो माझं मला जेव्हा झाली हर हर महादेवाची कृपा

हर हर महादेव ! जय जय शिवशंकर । महाशिवरात्रीच्या सर्वाना शिवमय शुभेच्छा 🙏। जय भोलेनाथ ।🙏

Woman Reading
Arrow

मराठी मध्ये अधिक माहिती वाचण्यासाठी Learn More वर क्लिक करा