मकर संक्रांती 2022 विषयी संपूर्ण माहिती 

मकर संक्रांत हा सण 'तिळाची मिठाई म्हणजेच तिळगुळ आणि पतंगबाजी ' साठी खूप प्रसिद्ध आहे

मकर संक्रांती 2022 तारीख

शुक्रवार, 14 जानेवारी

मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी, भारतात प्रामुख्याने हरियाणा आणि पंजाब मध्ये उत्साहाने "लोहरी" हा सण साजरी केली जाते.

उत्तर प्रदेशात हा मुख्यतः 'दान' सण (देणगीचा सण) साजरा केली जाते.

बिहार मध्ये मकर संक्रांतीचा सण खिचडी म्हणून ओळखला जातो

महाराष्ट्रात सर्व विवाहित स्त्रिया त्यांच्या पहिल्या संक्रांतीला इतर सुहागीन किंवा विवाहित महिलांना कापूस, तेल आणि मीठ दान करतात.

बंगाल मध्ये मकर संक्रांतीला स्नान केल्या नंतर तिल दान करण्याची परंपरा आहे

तामिळनाडू मध्ये मकर संक्रांतीच्या निमित्ताने हा सण चार दिवस पोंगल म्हणून साजरा केला जातो.

गुजरात मध्ये मकर संक्रांतीच्या निमित्ताने पतंगोत्सवाचे आयोजन केले जाते

मकर संक्रांती विषयी अधिक माहिती वाचण्यासाठी Learn More बटण वर क्लिक करा 

Woman Reading
Arrow