MPSC LDO Recruitment 2022 : 292 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा

महाराष्ट्र लोकसेवा अयोग्य पशुधन विकास अधिकारी पदाच्या ऐकून 224 रिक्त जागा भरण्यात येत आहे

पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

अर्ज ऑनलाईन पध्द्तीने करायचा आहे .

अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2022 आहे.

https://mpsconline.gov.in या वेबसाईट वर अर्ज करावा. 

अर्ज Fee  रु. 394/- अमागास वर्गासाठी

अर्ज Fee  रु. 294/- मागास वर्गासाठी

अर्जदारांनी पशुवैद्यकीय औषध / पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन मध्ये मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे.

पशुधन विकास अधिकारी वेतन– 56,100 ते रु. 77,500 प्रति महिना

MPSC LDO भर्ती 2022  ऑनलाइन अर्ज करण्यासाठी Learn More बटणावर क्लिक करा

Woman Reading
Arrow