एम एस एम ई (MSME) चे पूर्ण नाव किंवा Full Form हे Micro Small and Medium Enterprises असे आहे

एमएसएमई (MSME) चा मराठीत अर्थ सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग असा होतो.

सूक्ष्म उद्योग (Micro Enterprises) म्हणजे ज्यामध्ये प्लांट आणि यंत्रसामग्री किंवा उपकरणांमध्ये गुंतवणूक एक कोटी रुपयांपेक्षा जास्त नाही. आणि त्याची उलाढाल पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त नाही.झाला.

लघु उद्योग (Small Enterprises) म्हणजे ज्यामध्ये प्लांट आणि यंत्रसामग्री किंवा उपकरणे यांची गुंतवणूक दहा कोटी रुपयांपेक्षा जास्त नसते. आणि त्याची उलाढाल पन्नास कोटी रुपयांपेक्षा जास्त नाही.

मध्यम उद्योग (Medium Enterprises) म्हणजे ज्यामध्ये प्लांट आणि यंत्रसामग्री किंवा उपकरणे यांची गुंतवणूक पन्नास कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि त्याची उलाढाल अडीचशे कोटी रुपयांपेक्षा जास्त नाही.

भारतात एम.एस.एम.ई. द्वारे प्राप्त होणारे एकूण उत्पादन हे देशाच्या जी.डी.पी. च्या 45 टक्के आहे.

एम एस एम ई मध्ये आपण Offline तसेच Online ह्या दोन पदधतीने आपल्याला नाव नोंदणीसाठी अर्ज करता येतो.

अधिकृत संकेतस्थळ (Official Website)-
https://msme.gov.in/
अधिकृत संकेतस्थळ (Official Website)-https://msme.gov.in/
MSME विषयी अधिक माहिती वाचण्यासाठी Learn More बटण वर क्लिक करा